लाईव्ह न्यूज :

author-image

प्रविण मरगळे

प्रविण मरगळे हे Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. मागील १४ वर्षांपासून ते पत्रकारितेत असून डिजिटल माध्यमात ६ वर्षं काम करत आहेत. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमात रिपोर्टर म्हणून, तसंच असोसिएट प्रोड्युसर म्हणून इनपुट डेस्कला काम केले आहे. राजकारण, गुन्हेगारीविषयक बातम्या, समाजकारण यासारख्या विषयांमध्ये ते लिखाण करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातील गरवारे इन्स्टिट्यूटमधून जर्नालिझम अँन्ड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत' आधी त्यांनी जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनेलमध्ये काम केले आहे.
Read more
"नितीन राऊत दिशाभूल का करतायेत? ‘त्या’ विधानाची चौकशी करा"; शिवसेना नेत्याची मागणी - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"नितीन राऊत दिशाभूल का करतायेत? ‘त्या’ विधानाची चौकशी करा"; शिवसेना नेत्याची मागणी

Nitin Raut, Shiv Sena Narendra Patil News: पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक असल्याने लोकांना चांगलं काम करतोय असं दाखवण्याचा प्रयत्न करतायेत. ...

‘भगव्या’वरुन शिवसेना-भाजपात खडाजंगी; देवेंद्र फडणवीस अन् संजय राऊत एकमेकांना भिडले - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :‘भगव्या’वरुन शिवसेना-भाजपात खडाजंगी; देवेंद्र फडणवीस अन् संजय राऊत एकमेकांना भिडले

Shiv Sena Sanjay Raut, BJP Devendra Fadanvis News: काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणारे भगव्याचा अपमान करतायेत असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना लगावला आहे. ...

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या शेजाऱ्याने आत्महत्या केली; सुसाईड नोटमध्ये राष्ट्रवादी नेत्यांची नावं लिहिली - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या शेजाऱ्याने आत्महत्या केली; सुसाईड नोटमध्ये राष्ट्रवादी नेत्यांची नावं लिहिली

NCP Ajit Pawar News: बहुतांश आरोपी राजकीय क्षेत्राशी संबंधित आहेत. आरोपींमध्ये बारामतीचे नगरसेवक, बारामती सहकारी बँकेचे संचालकांचा समावेश आहे. ...

ठाकरे सरकारचा भाजपाला झटका तर सोमवारी राज्यभरात वीजबिल होळी आंदोलन पेटणार - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ठाकरे सरकारचा भाजपाला झटका तर सोमवारी राज्यभरात वीजबिल होळी आंदोलन पेटणार

Electricity Bill, BJP, CM Uddhav Thackeray News: २०१४ साली महाराष्ट्रात १४,१५४.५० कोटी रुपये वीज बिलाची थकबाकी होती. मात्र हा आकडा भाजपा सरकारच्या पाच वर्षांत ३६,९९२ एवढ्या कोटींनी वाढला. ...

Coronavirus: खुशखबर! फेब्रुवारीपर्यंत कोरोना लस उपलब्ध होणार; दोन डोसची किंमत असणार फक्त... - Marathi News | | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Coronavirus: खुशखबर! फेब्रुवारीपर्यंत कोरोना लस उपलब्ध होणार; दोन डोसची किंमत असणार फक्त...

Corona vaccine, Serum Institute of India CEO Adar Poonawala News: भारतातील प्रत्येक व्यक्तीला लस टोचण्यासाठी २ ते ३ वर्ष लागू शकतात असंही अदार पूनावाला यांनी सांगितले. ...

"ठाकरे कुटुंबाचा व्यवसाय आहे तरी कोणता?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खुलासा करावा" - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"ठाकरे कुटुंबाचा व्यवसाय आहे तरी कोणता?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खुलासा करावा"

CM Uddhav Thackeray, Aaditya Thackeray, BJP Kirit Somaiya News: ठाकरे परिवाराचा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कंपनी किंवा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी मध्ये भाग आहे का? पार्टनरशिप आहे का?, भाजपा नेते किरीट सोमैया यांचा सवाल ...

Indira Gandhi: जेव्हा इंदिरा गांधींच्या ‘त्या’ एका निर्णयानं बदलली भारताची संपूर्ण बँकिंग व्यवस्था - Marathi News | | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :Indira Gandhi: जेव्हा इंदिरा गांधींच्या ‘त्या’ एका निर्णयानं बदलली भारताची संपूर्ण बँकिंग व्यवस्था

मुंबई महापालिकेत भाजपा-मनसे युती होणार?; प्रविण दरेकरांच्या विधानानं उत्सुकता लागली - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुंबई महापालिकेत भाजपा-मनसे युती होणार?; प्रविण दरेकरांच्या विधानानं उत्सुकता लागली

BJP-MNS, BMC Election News: या निवडणुकीत भाजपा मनसे युती होणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांना विचारला होता. ...