प्रविण मरगळे हे Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. मागील १४ वर्षांपासून ते पत्रकारितेत असून डिजिटल माध्यमात ६ वर्षं काम करत आहेत. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमात रिपोर्टर म्हणून, तसंच असोसिएट प्रोड्युसर म्हणून इनपुट डेस्कला काम केले आहे. राजकारण, गुन्हेगारीविषयक बातम्या, समाजकारण यासारख्या विषयांमध्ये ते लिखाण करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातील गरवारे इन्स्टिट्यूटमधून जर्नालिझम अँन्ड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत' आधी त्यांनी जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनेलमध्ये काम केले आहे.Read more
पुढील काळात भाजपाचं सरकार पश्चिम बंगालमध्ये येणार याचा विश्वास असल्याने हे सर्व भाजपात प्रवेश करत आहेत. मात्र कोणाला पक्षात घ्यायचं हा सर्वस्वी पक्षाचा निर्णय असेल असंही कैलाश विजयवर्गीय म्हणाले. ...
मुलीच्या म्हणण्यानुसार, दोघांचेही एकमेकांवर प्रेम झालं, त्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला, पाच दिवसांपूर्वी मुलाने मुलीला लग्न करण्यासाठी मुंबईला नेलं ...
अहवालानुसार रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्वतः या प्रकल्पात रस दर्शविला होता. दोन्ही देश या कराराला आर्थिक आणि रणनीती भागीदारी बळकट करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल म्हणून सांगत आहेत. ...
राजीनामा दिल्यानंतर अधिकारी यांनी टीएमसी खासदार सुनील मंडल यांच्या घरी भेट दिली, येथे टीएमसीच्या नाराज असलेल्या नेत्यांची बैठक पार पडल्याचं बोललं जात आहे. ...
शिवसेनेनं गोपीचंद पडळकर यांचा उल्लेख फेकूचंद पडळकर असा केला होता, यावरून गोपीचंद पडळकर यांनी सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पत्र लिहून समाचार घेतला आहे. ...