प्रविण मरगळे हे Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. मागील १४ वर्षांपासून ते पत्रकारितेत असून डिजिटल माध्यमात ६ वर्षं काम करत आहेत. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमात रिपोर्टर म्हणून, तसंच असोसिएट प्रोड्युसर म्हणून इनपुट डेस्कला काम केले आहे. राजकारण, गुन्हेगारीविषयक बातम्या, समाजकारण यासारख्या विषयांमध्ये ते लिखाण करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातील गरवारे इन्स्टिट्यूटमधून जर्नालिझम अँन्ड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत' आधी त्यांनी जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनेलमध्ये काम केले आहे.Read more
Pooja Chavan Suicide Case, BJP Target Thackeray Government over Sanjay Rathod Missing: महिलांवर अत्याचार वाढलेत, गुंड मिरवणूक काढतो रस्त्यावर हे सगळ महाराष्ट्र पाहतोय पण थेट मंत्रीच ११ दिवस गायब. ...
Citi Bank Accidently Sent $500 million to Revlon's lenders: कॉस्मेटिक कंपनी रेवलॉनला सिटी बँकेने चुकीने ३ हजार ६५० कोटी रक्कम ट्रान्सफर केली. एका अधिकाऱ्याने केलेल्या या चुकीमुळे आतापर्यत बँकेला ही रक्कम पुन्हा परत घेता आली नाही. ...
Coronavirus: गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने पुन्हा लॉकडाऊन होण्याची चर्चा सुरू झाली आहे, मुख्यमंत्र्यापासून महापौरांपर्यंत अनेकांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. ...
MNS Agitation on Toll Naka for traffic jam due to collection double charge from car owner: मनसे नेत्या रूपाली पाटील ठोंबरे या कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने येत असताना, त्यांना अशाप्रकारे वाहतूक कोंडीचा फटका बसला. ...
Pooja Chavan Suicide Case, Shiv sena Politics between Sanjay Rathod And Bhavana Gawali: मुख्यत: संजय राठोड यांच्यामागे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांची भूमिका महत्त्वाची आहे ...
Imposed Section 144 at Shivneri Fort on Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti: छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दरवर्षी शिवनेरी किल्ल्यावर अनेक शिवप्रेमी जमत असतात, राज्यभरातून शिवज्योत घेऊन शिवभक्त शिवनेरी किल्ल्यावर जातात. ...