लाईव्ह न्यूज :

author-image

प्रविण मरगळे

प्रविण मरगळे हे Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. मागील १४ वर्षांपासून ते पत्रकारितेत असून डिजिटल माध्यमात ६ वर्षं काम करत आहेत. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमात रिपोर्टर म्हणून, तसंच असोसिएट प्रोड्युसर म्हणून इनपुट डेस्कला काम केले आहे. राजकारण, गुन्हेगारीविषयक बातम्या, समाजकारण यासारख्या विषयांमध्ये ते लिखाण करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातील गरवारे इन्स्टिट्यूटमधून जर्नालिझम अँन्ड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत' आधी त्यांनी जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनेलमध्ये काम केले आहे.
Read more
भाजपा-शिवसेना पुन्हा एकत्र येणार? देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात २ तास गुप्त बैठक - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपा-शिवसेना पुन्हा एकत्र येणार? देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात २ तास गुप्त बैठक

मागील काही दिवसांपासून शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगना प्रकरणावरुन भाजपाला निशाणा साधला होता. ...

बॉलिवूडमधील ड्रग्स घेणाऱ्यांच्या चित्रपटांचे प्रदर्शन होऊ देणार नाही; रामदास आठवलेंचा इशारा - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बॉलिवूडमधील ड्रग्स घेणाऱ्यांच्या चित्रपटांचे प्रदर्शन होऊ देणार नाही; रामदास आठवलेंचा इशारा

स्त्री पुरुष भेदभाव नसावा मात्र यात केवळ अभिनेत्रींचीच नावे पुढे येत आहेत या प्रश्नांकडेही नार्कोटिक्स विभागाने लक्ष द्यावे असं आवाहन त्यांनी केले आहे. ...

नाथाभाऊंना पुन्हा डावललं; एकनाथ खडसेंना 'दिल्ली'ने डच्चूही दिला अन् मेसेजही - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नाथाभाऊंना पुन्हा डावललं; एकनाथ खडसेंना 'दिल्ली'ने डच्चूही दिला अन् मेसेजही

भाजपाची राष्ट्रीय कार्यकारणी घोषित झाली, यात विनोद तावडे, पंकजा मुंडे यांना संधी दिली मात्र एकनाथ खडसेंना डावललं. ...

Coronavirus: “कोरोना लशीवर खर्च करण्यासाठी केंद्र सरकारकडे ८० हजार कोटी आहेत का?” - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: “कोरोना लशीवर खर्च करण्यासाठी केंद्र सरकारकडे ८० हजार कोटी आहेत का?”

भारतात कोणत्याही प्रकारची लस आणि वितरणासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची परवानगीची गरज असते. ...

भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातील किती जण?; कोणाला मिळालं कोणतं पद?... वाचा - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातील किती जण?; कोणाला मिळालं कोणतं पद?... वाचा

भाजपाच्या या यादीत महाराष्ट्रातील ८ जणांना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी देण्यात आली आहे. ...

“शिवसेनेनं नागरिकांना डॉक्टरचा सल्ला न घेता 'कंपाउंडर'कडून औषधे घेण्यास प्रोत्साहन देऊ नये” - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“शिवसेनेनं नागरिकांना डॉक्टरचा सल्ला न घेता 'कंपाउंडर'कडून औषधे घेण्यास प्रोत्साहन देऊ नये”

या सर्व नगरसेवकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्तांकडे पत्र पाठवून केली आहे. ...

आसामच्या मुख्यमंत्र्यांचे राज्यातील १२ हजार डुक्करांना ठार मारण्याचे आदेश; जाणून घ्या कारण... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसामच्या मुख्यमंत्र्यांचे राज्यातील १२ हजार डुक्करांना ठार मारण्याचे आदेश; जाणून घ्या कारण...

'वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर अ‍ॅनिमल हेल्थ' च्या म्हणण्यानुसार, एएसएफ हा एक व्हायरल आजार आहे, जो पाळीव आणि वन्य डुक्करांवर परिणाम करतो. ...

मुख्यमंत्र्यांना थंड जेवण दिल्यानं अधिकाऱ्याचं निलंबन; प्रोटोकॉल मोडल्यानं जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुख्यमंत्र्यांना थंड जेवण दिल्यानं अधिकाऱ्याचं निलंबन; प्रोटोकॉल मोडल्यानं जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

इंदूरच्या विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री ५० कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यासाठी पोहचले होते. ...