लाईव्ह न्यूज :

author-image

प्रविण मरगळे

प्रविण मरगळे हे Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. मागील १४ वर्षांपासून ते पत्रकारितेत असून डिजिटल माध्यमात ६ वर्षं काम करत आहेत. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमात रिपोर्टर म्हणून, तसंच असोसिएट प्रोड्युसर म्हणून इनपुट डेस्कला काम केले आहे. राजकारण, गुन्हेगारीविषयक बातम्या, समाजकारण यासारख्या विषयांमध्ये ते लिखाण करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातील गरवारे इन्स्टिट्यूटमधून जर्नालिझम अँन्ड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत' आधी त्यांनी जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनेलमध्ये काम केले आहे.
Read more
१००० रुपये कर्जावर फक्त ३६ रुपये EMI भरा; सणानिमित्त बाईक खरेदीवर बँकेची भन्नाट ऑफर - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१००० रुपये कर्जावर फक्त ३६ रुपये EMI भरा; सणानिमित्त बाईक खरेदीवर बँकेची भन्नाट ऑफर

Rape: यूपीत आणखी एक धक्कादायक प्रकार; अल्पवयीन मुलीची डोकं चिरडून हत्या, बलात्काराचा संशय - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Rape: यूपीत आणखी एक धक्कादायक प्रकार; अल्पवयीन मुलीची डोकं चिरडून हत्या, बलात्काराचा संशय

Hathras Gang Rape, UP Bhadohi Minor Girl Murder News: घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला ...

Rahul Gandhi Arrested: "भाजपाच्या दडपशाहीला भीक घालत नाही"; मुंबईसह राज्यभरात काँग्रेसचं आंदोलन - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Rahul Gandhi Arrested: "भाजपाच्या दडपशाहीला भीक घालत नाही"; मुंबईसह राज्यभरात काँग्रेसचं आंदोलन

Hathras Gang Rape, Rahul Gandhi Arrested, Congress Protest News: राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना हाथरसला जाण्यापासून रोखणे व धक्काबुक्की करणे ही उत्तर प्रदेश सरकारची दडपशाही असल्याचा आरोप मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. ...

Unlock 5: सिनेमागृह आणि नाट्यगृहे सुरु होणार?; ठाकरे सरकार सकारात्मक, प्रेक्षकांच्या सुरक्षेला प्राधान्य - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Unlock 5: सिनेमागृह आणि नाट्यगृहे सुरु होणार?; ठाकरे सरकार सकारात्मक, प्रेक्षकांच्या सुरक्षेला प्राधान्य

Coronavirus, Unlock 5, Multiplex & Theaters News: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी याबाबत चर्चा करणार, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती ...

“रामाचं नाव घ्यायचं, कृती नथुरामाची करायची ही भाजपाची पद्धत”; राष्ट्रवादीचा नरेंद्र मोदींवर प्रहार - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“रामाचं नाव घ्यायचं, कृती नथुरामाची करायची ही भाजपाची पद्धत”; राष्ट्रवादीचा नरेंद्र मोदींवर प्रहार

Hathras Gang Rape, Rahul Gandhi, NCP News: राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेचा निषेध करतानाच भाजपाने वेळीच आपली धोरणं व भूमिका सुधारली पाहिजे नाहीतर देशातील परिस्थिती आणखी बिकट होईल अशी शंका जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. ...

मराठा आरक्षणावरील पार्थ पवारांची भूमिका राज्य सरकारविरोधी आहे का? खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मराठा आरक्षणावरील पार्थ पवारांची भूमिका राज्य सरकारविरोधी आहे का? खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

NCP MP Supriya Sule Reaction On Parth Pawar, Maratha Reservation News: सर्व समाजाच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत, प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करतंय असं त्या म्हणाल्या. ...

पोलीस अधिकाऱ्याच्या पाठीवर कौतुकाची थाप; जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलतात "सिर्फ नाम ही काफी है! - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पोलीस अधिकाऱ्याच्या पाठीवर कौतुकाची थाप; जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलतात "सिर्फ नाम ही काफी है!

Mira Bhayandar Police Commissioner CM Uddhav Thackeray News: हे पोलीस आयुक्तालय मिरा-भाईंदर आणि वसई-विरारचे असले तरी आजूबाजूच्या परिसरात गुंडागर्दी करणाऱ्यांवर वचक बसविण्यासाठी आयुक्तालय आहे. ...

"‘त्या’ नराधमांना ७ दिवसांच्या आत इंडिया गेटच्या चौकात फाशी द्या अन् त्यांच्या लटकत्या मृतदेहांना...” - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"‘त्या’ नराधमांना ७ दिवसांच्या आत इंडिया गेटच्या चौकात फाशी द्या अन् त्यांच्या लटकत्या मृतदेहांना...”

Hathras Gang Rape MNS Reaction News: कळू दे या देशातल्या सर्व प्रकारच्या विकृत पुरुषांना, जात-धर्मापेक्षा एका महिलेच्या इज्जतीला या देशाचा कायदा अधिक महत्व देतो ते असंही शालिनी ठाकरे म्हणाल्या आहेत. ...