लाईव्ह न्यूज :

author-image

प्रविण मरगळे

प्रविण मरगळे हे Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. मागील १४ वर्षांपासून ते पत्रकारितेत असून डिजिटल माध्यमात ६ वर्षं काम करत आहेत. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमात रिपोर्टर म्हणून, तसंच असोसिएट प्रोड्युसर म्हणून इनपुट डेस्कला काम केले आहे. राजकारण, गुन्हेगारीविषयक बातम्या, समाजकारण यासारख्या विषयांमध्ये ते लिखाण करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातील गरवारे इन्स्टिट्यूटमधून जर्नालिझम अँन्ड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत' आधी त्यांनी जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनेलमध्ये काम केले आहे.
Read more
अखेर मुख्यमंत्री योगींनी सोडलं मौन; हाथरसमधील दोषींना ‘अशी’ शिक्षा करू, की... - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अखेर मुख्यमंत्री योगींनी सोडलं मौन; हाथरसमधील दोषींना ‘अशी’ शिक्षा करू, की...

Hathras GangRape, CM Yogi Aadityanath News: उत्तर प्रदेश सरकार प्रत्येक आई-बहिणींच्या सुरक्षा आणि विकासासाठी वचनबद्ध आहे असं योगींनी सांगितले आहे. ...

“हाथरस बलात्कारातील पीडितेला पेट्रोल टाकून जाळलं; अंत्यसंस्कार म्हणणाऱ्यांनी हिंदू ग्रंथ वाचावा” - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“हाथरस बलात्कारातील पीडितेला पेट्रोल टाकून जाळलं; अंत्यसंस्कार म्हणणाऱ्यांनी हिंदू ग्रंथ वाचावा”

Hathras Gangrape, Shiv Sena Sanjay Raut News: त्या मुलीवर अंत्यसंस्कार केले की जाळण्याचा प्रकार होता? काही मीडियाने ते दाखवलं म्हणून ते सत्य समोर आलं असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ...

Fact Check: पीडित मुलीच्या मृतदेहावरील अंत्यसंस्कार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मध्यरात्री लाईव्ह बघत होते? - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Fact Check: पीडित मुलीच्या मृतदेहावरील अंत्यसंस्कार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मध्यरात्री लाईव्ह बघत होते?

Hathras Gangrape Case, CM Yogi Aadityanath News: यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक फोटो सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. ...

“१० ऑक्टोबरच्या ‘महाराष्ट्र बंद’ला माझा पाठिंबा नाही”; मराठा आरक्षणावरून समाजात दोन गट - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“१० ऑक्टोबरच्या ‘महाराष्ट्र बंद’ला माझा पाठिंबा नाही”; मराठा आरक्षणावरून समाजात दोन गट

Maratha Reservation, Yuvraj Sambhajiraje Chhatrapati News: तर सुप्रीम कोर्टात मराठा समाजाचा कोणताही दावा राहणार नाही म्हणून मी त्यांना EWS आरक्षण घेणं धोक्याचं असल्याचं सांगितलं अशी माहिती खासदार संभाजीराजेंनी दिली. ...

पंजाबमध्ये शेतकरी मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज, हरसिमरत कौर, सुखबीर सिंग बादल यांना अटक - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमध्ये शेतकरी मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज, हरसिमरत कौर, सुखबीर सिंग बादल यांना अटक

Akali Dal Protest Against Farmers Bill News: चंदीगड-झिरकपूर सीमेवर अकाली दलाच्या कार्यकर्त्यांनी बँरिगेड तोडण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला ...

“काँग्रेस कार्यकर्तेही भाजपा नेत्याची कॉलर धरू शकतात, तेवढी ताकद आहे, पण...” - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“काँग्रेस कार्यकर्तेही भाजपा नेत्याची कॉलर धरू शकतात, तेवढी ताकद आहे, पण...”

Hathras Gangrape, Rahul Gandhi Arrested, Ashok Chavhan News: संपूर्ण घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी मंत्री अशोक चव्हाण यांनी केली. ...

मेंढपाळांवरील हल्ल्याबाबत शासन गंभीर; संरक्षणासाठी पोलीस यंत्रणांना गृहमंत्र्यांनी दिल्या सूचना - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मेंढपाळांवरील हल्ल्याबाबत शासन गंभीर; संरक्षणासाठी पोलीस यंत्रणांना गृहमंत्र्यांनी दिल्या सूचना

Home Minister Anil Deshmukh News: मेंढपाळ वस्तीला असतील त्याठिकाणी गस्त घालणे, त्यांची विचारपूस करणे याबाबतही पोलीस विभागाला सांगण्यात येईल असंही गृहमंत्र्यांनी सांगितले आहे. ...

“महाराष्ट्रात एखादी घटना घडली तर अर्वाच्च पद्धतीने ओरडणारे आज गप्प का?”; राज ठाकरे संतापले - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“महाराष्ट्रात एखादी घटना घडली तर अर्वाच्च पद्धतीने ओरडणारे आज गप्प का?”; राज ठाकरे संतापले

Hathras Gangrape, Raj Thackeray News: अतर्क्य वागणाऱ्या कुठल्याही प्रशासनाला केंद्र सरकारने वठणीवर आणलेच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. ...