लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

प्रशांत तेलवाडकर

अबब...! छत्रपती संभाजीनगरच्या रस्त्यावर धावते १२.५० लाखांची सायकल - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अबब...! छत्रपती संभाजीनगरच्या रस्त्यावर धावते १२.५० लाखांची सायकल

जागतिक सायकल दिवस: लक्झरी कारच्या किमतीत सायकल, सर्वसामान्य ग्राहकही खरेदीत पुढे ...

स्वप्नातील घरांच्या किमती वाढल्या; समर्थनगर, चिकलठाणा रोड परिसर सर्वांत महाग घर - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्वप्नातील घरांच्या किमती वाढल्या; समर्थनगर, चिकलठाणा रोड परिसर सर्वांत महाग घर

देशभरात घराच्या किमतीत साधारण ८ ते १० टक्के वाढ झाली आहे. ...

भात खायचाय? मग जास्त पैसे मोजा; का महागला तांदूळ ? - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भात खायचाय? मग जास्त पैसे मोजा; का महागला तांदूळ ?

आठ दिवसांत किलोमागे २ ते ८ रुपयांनी तांदूळ महागला ...

शिळी मिठाई तर तुमच्या माथी मारली जात नाही ना; ‘बेस्ट बिफोर’ लिहिण्यास टाळाटाळ - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिळी मिठाई तर तुमच्या माथी मारली जात नाही ना; ‘बेस्ट बिफोर’ लिहिण्यास टाळाटाळ

मिठाईसमोर बेस्ट बिफोर लिहीत नाही, अशा मिठाई विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासनाकडे दिले आहेत. ...

फळांचे क्रेट ठेवतात महिलांच्या शौचालयात, पालेभाज्यांवर मारले जाते तेथीलच पाणी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फळांचे क्रेट ठेवतात महिलांच्या शौचालयात, पालेभाज्यांवर मारले जाते तेथीलच पाणी

दर्गा चौकातील रविवारच्या आठवडी बाजारात ग्राहकांच्या जिवाशी खेळ ...

लिंबू झाले महाग, तैवानच्या लिंबूसत्त्वाने सरबत झाले थंडा थंडा कूल कूल - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :लिंबू झाले महाग, तैवानच्या लिंबूसत्त्वाने सरबत झाले थंडा थंडा कूल कूल

उन्हाळ्यात सरबत व शीतपेयांमध्ये लिंबू सत्त्वाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने ‘मार्च ते मे’ या तीन महिन्यांत लिंबू सत्त्वाची विक्री वाढते. ...

छत्रपती संभाजीनगरवासीयांना आवडते भेंडी; दररोज फस्त करतात ५० क्विंटल भाजी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरवासीयांना आवडते भेंडी; दररोज फस्त करतात ५० क्विंटल भाजी

छत्रपती संभाजीनगरात सध्या नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातून दररोज ४० ते ६० क्विंटल भेंडीची आवक होत आहे. ...

काय खाताय, बघा नीट! शहागंज भाजी मंडईत उकिरड्यावर विकला जातोय भाजीपाला - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काय खाताय, बघा नीट! शहागंज भाजी मंडईत उकिरड्यावर विकला जातोय भाजीपाला

तुम्ही उकिरड्यावरच्या भाज्या खाता का ? मग नक्कीच आजारी पडाल ...