लाईव्ह न्यूज :

default-image

प्रशांत तेलवाडकर

मनुस्मृतीचा आताच्या ब्राह्मणांशी काय संबंध? विनाकारण टीका करणे थांबवा: मेधा कुलकर्णी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनुस्मृतीचा आताच्या ब्राह्मणांशी काय संबंध? विनाकारण टीका करणे थांबवा: मेधा कुलकर्णी

महात्मा गांधींची हत्या नथुराम गोडसे यांनी केली. हत्या करणारा एक ब्राह्मण होता, यात सर्व समाजाचा काय दोष? ...

"खात्यात दीड हजार देण्यापेक्षा महागाई कमी करा"; राज्याच्या अर्थसंकल्पावर महिलां म्हणतात... - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"खात्यात दीड हजार देण्यापेक्षा महागाई कमी करा"; राज्याच्या अर्थसंकल्पावर महिलां म्हणतात...

खात्यात दीड हजार रुपये देण्यापेक्षा महागाई कमी करा, सर्व महिला आनंदीत होतील, अशा प्रतिक्रियाही व्यक्त केल्या. ...

दर्गा चौक लगतच्या भाजीमंडीचा झाला कचरा डेपो; विक्रेत्यांचे बस्तान रस्त्यावर - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दर्गा चौक लगतच्या भाजीमंडीचा झाला कचरा डेपो; विक्रेत्यांचे बस्तान रस्त्यावर

रविवारी रस्ते अडविणाऱ्या विक्रेते, हातगाडी व रिक्षावाल्यांवर कारवाईची मागणी ...

कसे होणार ‘दूध का दूध, पानी का पानी’; सॅम्पल कोण तपासणार? - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कसे होणार ‘दूध का दूध, पानी का पानी’; सॅम्पल कोण तपासणार?

छत्रपती संभाजीनगर शहरात अडीच लाख लिटर पॅकेट बंद दूध येते, तर दीड लाख लिटर दूध सुट्टे येते. ...

छत्रपती संभाजीनगरात महागड्या घरांनाही वाढली मागणी, ४० टक्क्यांनी वाढली मागणी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात महागड्या घरांनाही वाढली मागणी, ४० टक्क्यांनी वाढली मागणी

भविष्याचा वेध घेणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांनी नागरिकांची बदलती मानसिकता हेरली व त्यानुसार ३ बीएचके, ४ बीएचके लक्झरी घरांचे प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली. ...

शेवगा २५०, गवार १२० रुपये किलो; आता काय, पत्ताकोबी खाऊन दिवस काढायचे काय? - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेवगा २५०, गवार १२० रुपये किलो; आता काय, पत्ताकोबी खाऊन दिवस काढायचे काय?

छत्रपती संभाजीनगर : मागील महिनाभरात भाज्यांच्या भावाने शंभरी पार केली आहे. सर्वांना आवडणाऱ्या शेवग्याच्या शेंगा किलो खरेदी केल्या तर ... ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १४ लाख जनधन खात्यात ५८७ कोटींच्या ठेवी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १४ लाख जनधन खात्यात ५८७ कोटींच्या ठेवी

सरकारी योजनांची रक्कम थेट जनधन खात्यात जमा होत असल्याने व बँकेत खाते उघडल्यास त्याचे लाभ लक्षात येऊ लागल्याने जनधन खाते उघडणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. ...

बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगरातील १,२३५ भाविक सज्ज; डोंगरावर सराव सुरू - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगरातील १,२३५ भाविक सज्ज; डोंगरावर सराव सुरू

यंदा २९ जूनपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात होत आहे. तर १९ ऑगस्टपर्यंत म्हणजे ५२ दिवस यात्रा सुरू राहणार आहे. ...