लाईव्ह न्यूज :

default-image

प्रशांत तेलवाडकर

'बहारो फूल बरसाओ..' या गाण्याने केली ५६ वर्षांपासून हजारो बँड पथकांच्या जगण्याची सोय  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'बहारो फूल बरसाओ..' या गाण्याने केली ५६ वर्षांपासून हजारो बँड पथकांच्या जगण्याची सोय 

सहाव्या दशकाकडे वाटचाल : गाणे वाजल्याशिवाय नवरदेव मंडपात येतच नाही ...

सफरचंदापेक्षा सीताफळ खातेय भाव, पण 'हा' त्रास असेल तर जास्त खाणे टाळा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सफरचंदापेक्षा सीताफळ खातेय भाव, पण 'हा' त्रास असेल तर जास्त खाणे टाळा

एरव्ही १०० ते २०० रुपये किलोने विक्री होणारे सफरचंद मागील महिनाभरापासून १०० रुपयांत २ किलो विकत आहे. ...

डिजिटल क्रांती! खिशातच बँक घेऊन फिरतात नागरिक; आता एटीएमही पडताहेत ओस - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डिजिटल क्रांती! खिशातच बँक घेऊन फिरतात नागरिक; आता एटीएमही पडताहेत ओस

डिजिटल बँकिंगने करून दाखविले, यूपीआयमुळे एटीएमवरील ट्रान्झॅक्शन ३० टक्क्यांनी कमी झाले आहेत. ...

करिअर सोपं, लग्न जमणं अवघड; गावातले सोडा शहरातील मुलांना देखील मुली मिळेनात - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :करिअर सोपं, लग्न जमणं अवघड; गावातले सोडा शहरातील मुलांना देखील मुली मिळेनात

लग्नाचे वय चालले निघून; समाज कोणताही असो, पण शिक्षणामुळे तरुणींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. ...

किती ही महागाई? माणसांवर आता कोंबड्यांसाठीची ज्वारी खाण्याची वेळ, दरांत विक्रमी वाढ - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :किती ही महागाई? माणसांवर आता कोंबड्यांसाठीची ज्वारी खाण्याची वेळ, दरांत विक्रमी वाढ

अन्नधान्याच्या दरांत विक्रमी महागाई, आता सर्वसामान्यांवर मिलबर गहू, पशुखाद्याची ज्वारी खाण्याची वेळ ...

चिल्लर घेईना कुणी,बँकेत करोडोंच्या नाण्यांचा ढीग;अफवा,डिजिटल पेमेंटने बँकांसमोर यक्षप्रश्न - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चिल्लर घेईना कुणी,बँकेत करोडोंच्या नाण्यांचा ढीग;अफवा,डिजिटल पेमेंटने बँकांसमोर यक्षप्रश्न

औरंगाबादमधील चित्र : नाणी बंद झाल्याची अफवा अन् डिजिटल पेमेंटचा परिणाम ...

हर्सूल यात्रेत नृत्याची ‘हॉर्स पॉवर’; गण्या, सोन्या, शंभूवर प्रेक्षक फिदा  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हर्सूल यात्रेत नृत्याची ‘हॉर्स पॉवर’; गण्या, सोन्या, शंभूवर प्रेक्षक फिदा 

घोड्यांचे बाज, टेबलावर चढून आकर्षक नृत्य ...

फसवणुकीचा नवा फंडा! जुन्या एक रुपयाच्या नाण्यासाठी सात लाख रुपये देतो - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फसवणुकीचा नवा फंडा! जुन्या एक रुपयाच्या नाण्यासाठी सात लाख रुपये देतो

सोशल मीडियाचा गैरफायदा घेत जुन्या नाण्यांच्या खरेदीचे आमिष देऊन फसवेगिरी होत आहे ...