लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

प्रशांत तेलवाडकर

नाथषष्ठी विशेष: एकनाथ महाराज पूजा करत त्या देवतांची मूर्ती औरंगपुऱ्यात, येथेच रंगत हरिपाठ, भारुड - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नाथषष्ठी विशेष: एकनाथ महाराज पूजा करत त्या देवतांची मूर्ती औरंगपुऱ्यात, येथेच रंगत हरिपाठ, भारुड

औरंगपुऱ्यातील ‘नाथ मंदिरात’ ४५० वर्षांपूर्वी रंगत नाथांचे हरिपाठ, भारुड ...

आर.सी.बाफना ज्वेलर्समध्ये 'जीएसटी'चे पथक; १२ तास चालले सर्व्हेक्षण - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आर.सी.बाफना ज्वेलर्समध्ये 'जीएसटी'चे पथक; १२ तास चालले सर्व्हेक्षण

खरेदी-विक्रीच्या व्यवहाराची तपासणी; शहरात मात्र चर्चेला उधाण ...

आता पिचकारी नव्हे, सिलिंडरने उडवा रंग; २ आणि ४ लिटरचे नॅनो सिलिंडर बाजारात - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता पिचकारी नव्हे, सिलिंडरने उडवा रंग; २ आणि ४ लिटरचे नॅनो सिलिंडर बाजारात

हौसेला मोल नसते म्हणतात, ते सणांना दिसते. उत्तर प्रदेशातील हाथरसमधून नॅनो सिलिंडर शहरात आणण्यात आले आहेत. ...

चार भिंतीच्या वर्गातून मुक्त, आता आयुष्याचा उत्तरार्धही लोककलेच्या प्रसारासाठीच: दिलीप महालिंगे - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चार भिंतीच्या वर्गातून मुक्त, आता आयुष्याचा उत्तरार्धही लोककलेच्या प्रसारासाठीच: दिलीप महालिंगे

माजी विद्यार्थ्यांकडून ‘लाडक्या प्राध्यापका’वर स्नेहाचा वर्षाव; रंगमंचावर साकारलेल्या गावातील वडाच्या झाडाखालील पारावर प्रा. दिलीप महालिंगे यांची प्रा. ऋषिकेश कांबळे आणि प्रा. सुनील पाटील यांनी मुलाखत घेतली ...

अखेर औरंगाबादकरांना मिळाली ‘5G’ ची महागती;जिओने घेतली आघाडी, एअरटेलचे परीक्षण सुरू - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अखेर औरंगाबादकरांना मिळाली ‘5G’ ची महागती;जिओने घेतली आघाडी, एअरटेलचे परीक्षण सुरू

जिओ कंपनीने 5G इंटरनेट सेवा औरंगाबादमधील २० भागांत सुरू केली आहे. ...

लहुगडावर दगडात कोरलेले ‘रामेश्वर’ मंदिर; औरंगाबादजवळ लक्षवेधी निसर्गरम्य प्राचीन वारसा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लहुगडावर दगडात कोरलेले ‘रामेश्वर’ मंदिर; औरंगाबादजवळ लक्षवेधी निसर्गरम्य प्राचीन वारसा

डोंगररांगा, हिरवीगार शेती, अधूनमधून नजरेस पडणारे तलाव, नागमोडी घाट, अशा निसर्गरम्य वातावरणातून लहुगडाकडे जाताना मन हरखून जाते. ...

गजानन महाराज प्रकट दिन; औरंगाबाद येथील गारखेडा मंदिरातील मूर्तीला ३३ वर्ष पूर्ण - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गजानन महाराज प्रकट दिन; औरंगाबाद येथील गारखेडा मंदिरातील मूर्तीला ३३ वर्ष पूर्ण

१९८९ या वर्षी श्री गजानन महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विश्वस्त अध्यक्ष प्रा. श्रीधर वक्ते दाम्पत्य यांचे हस्ते झाली होती. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात तत्कालीन करवीर पीठाचे शंकराचार्य स्वामी जयेन्द्र सरस्वती देखील आले होते. ...

यंदा बासमतीच्या आस्वादासाठी खिसा ठेवा गरम; भारतीय तांदळाची विदेशात मागणी वाढली - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :यंदा बासमतीच्या आस्वादासाठी खिसा ठेवा गरम; भारतीय तांदळाची विदेशात मागणी वाढली

पाकिस्तानात महापुराने मोठे नुकसान; भारत जगाला देतोय तांदूळ ...