लाईव्ह न्यूज :

default-image

प्रशांत तेलवाडकर

अरे देवा! हृदयासाठी फायदेशीर करडी तेलाने भाववाढीचा गाठला उच्चांक - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अरे देवा! हृदयासाठी फायदेशीर करडी तेलाने भाववाढीचा गाठला उच्चांक

मागील चार ते पाच वर्षांत करडी बीचे प्रमाण सतत कमी होत आहे. परिणामी, करडी तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. ...

आधी स्वतः पुरोहित झाल्या, नंतर १४ वर्षांत ५०० महिलांना दिले पौरोहित्याचे प्रशिक्षण - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आधी स्वतः पुरोहित झाल्या, नंतर १४ वर्षांत ५०० महिलांना दिले पौरोहित्याचे प्रशिक्षण

स्त्रियांना पुरोहित बनविण्याचे व्रत; महाराष्ट्रात सर्वप्रथम नागपूर त्यानंतर, नाशिक, ठाणे, पुणे व १४ वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगरात ‘पौरोहित वर्ग’ सुरू झाले. ...

छत्रपती संभाजीनगरात तब्बल १ हजार जेसीबी दाखल, पण खेळण्यातील; नागरिकांमध्ये कुतूहल - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात तब्बल १ हजार जेसीबी दाखल, पण खेळण्यातील; नागरिकांमध्ये कुतूहल

जेसीबी काही अतिक्रमण पाडण्यासाठी किंवा खोदकाम करण्यासाठी नव्हे तर लहान मुलांना खेळण्यासाठी आणले आहेत... ...

महाराष्ट्र राज्य लॉटरीने छत्रपती संभाजीनगरचे ५ जण करोडपती; आता लॉटरीच्या कुंडलीतच ‘शनी’ - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महाराष्ट्र राज्य लॉटरीने छत्रपती संभाजीनगरचे ५ जण करोडपती; आता लॉटरीच्या कुंडलीतच ‘शनी’

महाराष्ट्र राज्य लॉटरीची सुरुवात १२ एप्रिल १९६९ ला झाली. तेव्हापासून आजपर्यंत मागील ५५ वर्षांत जिल्ह्यात या लॉटरीमुळे ५ भाग्यवंतांना प्रत्येकी एक कोटीची लॉटरी लागली. ...

पोट भरून भात खा! नवीन तांदूळ बाजारात; बासमतीसह अन्य तांदळाचे भावही कमी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोट भरून भात खा! नवीन तांदूळ बाजारात; बासमतीसह अन्य तांदळाचे भावही कमी

भात खाणाऱ्यांसाठी खुशखबर; मागील हंगामापेक्षा यंदा तांदळाचे भाव ५ ते १० टक्क्यांनी कमी झाले आहेत, कारण यंदा धानाचे उत्पादन समाधानकारक आहे. ...

भारीच! दागिन्यांच्या हौसेसोबत सोने-चांदी खरेदीदारांना वर्षभरात २५ टक्के फायदा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भारीच! दागिन्यांच्या हौसेसोबत सोने-चांदी खरेदीदारांना वर्षभरात २५ टक्के फायदा

ऑक्टोबर महिन्यात मिळाला मागील ५० वर्षातील विक्रमी भाव ...

उस्ताद शुजात खान म्हणाले, ‘अभी मोहब्बत नई नई’; दर्दी म्हणाले, ‘दिल तो अभी भरा नही’ - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उस्ताद शुजात खान म्हणाले, ‘अभी मोहब्बत नई नई’; दर्दी म्हणाले, ‘दिल तो अभी भरा नही’

शुजात खान यांच्या गझल गायनातील सच्चाई मनाला भिडली ...

दत्तात्रेयांनी संत एकनाथांना दर्शन दिले त्या सुलीभंजन पर्वताचा शोध कोणी लावला? जाणून घ्या - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दत्तात्रेयांनी संत एकनाथांना दर्शन दिले त्या सुलीभंजन पर्वताचा शोध कोणी लावला? जाणून घ्या

दत्त जयंती विशेष : श्री दत्तात्रेयांनी संत एकनाथांना दर्शन दिले ते ठिकाण ...