लाईव्ह न्यूज :

default-image

प्रशांत माने

‘ते’ कमी वजनाचे गॅस सिलेंडर पोहोचवायचे घरोघरी अवैधरित्या गॅस काढून कमर्शियल सिलेंडरममध्ये - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :‘ते’ कमी वजनाचे गॅस सिलेंडर पोहोचवायचे घरोघरी अवैधरित्या गॅस काढून कमर्शियल सिलेंडरममध्ये

भरून विक्री करणारे रॅकेट उध्वस्त ...

उदरनिर्वाहासाठी पत्करला रिक्षा चोरीचा मार्ग! नंबर बदलला आणि चोरीचे पितळ पडले उघडं - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उदरनिर्वाहासाठी पत्करला रिक्षा चोरीचा मार्ग! नंबर बदलला आणि चोरीचे पितळ पडले उघडं

आरोपी अटक; गुन्हे अन्वेषणची कारवाई ...

शाळकरी महाविदयालयीन मुला मुलींना वयोवृद्ध महिला करायची अंमली पदार्थांची विक्री; पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शाळकरी महाविदयालयीन मुला मुलींना वयोवृद्ध महिला करायची अंमली पदार्थांची विक्री; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दरम्यान तीला रंगेहाथ पकडण्यासाठी पोलिसांनी जवळपास एक महिना पाळत ठेवून तीला बेडया ठोकल्या. तीच्याकडून साडेपाच लाखांचे ब्राऊन शुगर जप्त केले आहे. ...

कल्याण पूर्वेतील शिवसेना-भाजप वादावर अखेर पडदा; मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण पूर्वेतील शिवसेना-भाजप वादावर अखेर पडदा; मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी

शुक्रवारी आमदार गायकवाड यांचे समर्थक असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी एक बैठक घेऊन खासदार शिंदे यांचा प्रचार करणार नाही. ...

कल्याणच्या रौप्य महोत्सवी स्वागतयात्रेत १२५ ढोल ४० ताशांच्या वादनातून अनोखी मानवंदना! - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणच्या रौप्य महोत्सवी स्वागतयात्रेत १२५ ढोल ४० ताशांच्या वादनातून अनोखी मानवंदना!

अनोख्या मानवंदनेसाठी शहरातील संस्कृती, शिवदुर्ग, वेदमंत्र आणि पांचजन्य अशी चार ढोल ताशा पथके एकत्र आली आहेत ...

नाल्यात निळाई; जीन्स व एसिड फॅक्टरी, भंगार गोदामांवर कारवाई - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नाल्यात निळाई; जीन्स व एसिड फॅक्टरी, भंगार गोदामांवर कारवाई

एमआयडीसी विभागातील प्रदूषणाचा त्रास स्थानिकांना अधूनमधून होत असतो. याआधी रस्ते गुलाबी होणे, हिरवा पाऊस पडणे तसेच नाल्यामधून निळे पाणी वाहण्याचे प्रकार घडले असताना पुन्हा एकदा मंगळवारी येथील निवासी भागातील नाल्यामधून निळे पाणी वाहिले होते ...

पोलिस विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पोलिस विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा

मोबाईलच्या लालसेपोटी ‘भामटा’ अडकला पोलिसांच्या जाळयात. ...

केडीएमसीच्या बारावे घनकचरा प्रकल्पाला भीषण आग! लागली की लावली? - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीच्या बारावे घनकचरा प्रकल्पाला भीषण आग! लागली की लावली?

१३ तासांनी आग नियंत्रणात आली. ...