लाईव्ह न्यूज :

default-image

प्रकाश गायकर

मनोज जरांगे पाटील यांचे पिंपरी चिंचवड शहरात भव्य स्वागत - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मनोज जरांगे पाटील यांचे पिंपरी चिंचवड शहरात भव्य स्वागत

पदयात्रेला दहा तास उशिर होऊनही शहरवासियांचा तुफान प्रतिसाद ...

'आरक्षण घेऊनच येणार...', महिनाभर पुरेल एवढा शिधा घेऊन मराठे मुंबईच्या दिशेने - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'आरक्षण घेऊनच येणार...', महिनाभर पुरेल एवढा शिधा घेऊन मराठे मुंबईच्या दिशेने

राज्यातील धाराशीव, अहमदनगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, सातारा, नाशिक या जिल्ह्यांमधून अनेक मराठा बांधव पदयात्रेमध्ये सहभागी झाले आहेत... ...

Pimpri Chinchwad: भावाच्या विरोधात तक्रार दिल्याने पत्नीचा काढला काटा; पतीसह महिलेला अटक - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: भावाच्या विरोधात तक्रार दिल्याने पत्नीचा काढला काटा; पतीसह महिलेला अटक

ही घटना मंगळवारी (दि.१६) सकाळी दहा ते अकरा या कालावधीत घडली. सुनंदा लक्ष्मण चव्हाण (वय २७) असे मयत महिलेचे नाव आहे... ...

Pimpri Chinchwad: दारातून कुत्र्याचे पिल्लू गेल्याने दोन कुटुंबात राडा, गुन्हा दाखल - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: दारातून कुत्र्याचे पिल्लू गेल्याने दोन कुटुंबात राडा, गुन्हा दाखल

ओमकार किरण वाघमारे (वय २०, रा. अशोकनगर, वाकड) व एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे... ...

क्रेनच्या धडकेत कामगाराचा जागेवर मृत्यू - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :क्रेनच्या धडकेत कामगाराचा जागेवर मृत्यू

रस्त्यावरून चालत असताना क्रेनने मागून जोरात धडक दिली ...

Pimpri Chinchwad: धावत्या टेम्पोतून पडल्याने कामगाराचा मृत्यू, काळेवाडीतील घटना - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pimpri Chinchwad: धावत्या टेम्पोतून पडल्याने कामगाराचा मृत्यू, काळेवाडीतील घटना

ही घटना मंगळवारी (दि. ९) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास काळेवाडी येथे घडली... ...

किरकोळ कारणावरून रिक्षा चालकास मारहाण करून लुटले, चिखलीतील घटना - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किरकोळ कारणावरून रिक्षा चालकास मारहाण करून लुटले, चिखलीतील घटना

आदित्य याने बालाजी यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांच्या खिशातील ३ हजार ३०० रुपये रोख रक्कम आणि पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने काढून घेतला.. ...

Pimpri Chinchwad: पार्ट टाईम जॉबच्या अमिषाने ३३ लाखांना गंडा, पिंपळे निलखमधील घटना - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pimpri Chinchwad: पार्ट टाईम जॉबच्या अमिषाने ३३ लाखांना गंडा, पिंपळे निलखमधील घटना

ही घटना ९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२३ या कालावधीत पिंपळे निलख येथे घडली... ...