लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

प्रज्ञा म्हात्रे

30 वर्षांनी महाराष्ट्र ऑलिम्पिकमध्ये ठाणेकर होणार सहभागी, ठाण्यातून सात खेळाडूंची निवड - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :30 वर्षांनी महाराष्ट्र ऑलिम्पिकमध्ये ठाणेकर होणार सहभागी, ठाण्यातून सात खेळाडूंची निवड

         “सर्व खेळाडूंसाठी ही खूप चांगली संधी आहे. निधी व्यतिरिक्त इतर सर्व ज्युनियर ऍथलीट आहेत. हे सर्वांसाठी चांगले एक्सपोजर असेल. मला आशा आहे की आमची कामगिरी चांगली होईल.” असे प्रशिक्षक निलेश पाटकर यांनी सांगितले. ...

Thane: वंचितांच्या रंगमंचावर वस्त्यांमधील मुलांनी मांडले वास्तव - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: वंचितांच्या रंगमंचावर वस्त्यांमधील मुलांनी मांडले वास्तव

Thane: पुन्हा एकदा वंचितांच्या रंगमंचावर शहरातील वस्त्यावस्त्यामधील मुलांनी वास्तवावर आधारीत नाटीका सादर केल्या. यावर्षी बोध जुना – शोध नवा या थीमवर आधारित नाटिका सादर झाल्या. ...

अभ्यास करत नाही म्हणून लाथा-बुक्क्यांनी मारहाण, इंग्रजी शाळेतील शिक्षिकेचा प्रताप  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभ्यास करत नाही म्हणून लाथा-बुक्क्यांनी मारहाण, इंग्रजी शाळेतील शिक्षिकेचा प्रताप 

घटना सीसीटीव्हीत कैद, गुन्हा दाखल ...

ठाण्यात शनिवारी रंगणार वंचितांचा रंगमंचाचा नाट्यजल्लोष - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात शनिवारी रंगणार वंचितांचा रंगमंचाचा नाट्यजल्लोष

ठाण्यातील मानपाडा, येऊर, सावरकर नगर, कशेळी, कळवा, राबोडी, मनोरमा नगर आदि वस्तीमधील मुली मुले सहभागी होणार आहेत.  ...

जळगावच्या विद्यार्थिनींनी ‘लम्पी’वर शोधला घरगुती उपाय - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जळगावच्या विद्यार्थिनींनी ‘लम्पी’वर शोधला घरगुती उपाय

बालविज्ञान संमेलनात प्रकल्पाचे सादरीकरण ...

कळव्यात रंगणार राज्यस्तरीय बालविज्ञान संमेलन, डाॅ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते उद्घाटन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळव्यात रंगणार राज्यस्तरीय बालविज्ञान संमेलन, डाॅ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते उद्घाटन

दर तीन वर्षानी राज्यस्तरीय बालविज्ञान संमेलनाचे आयोजन केले जाते. यावर्षी हे संमेलन सहकार विद्या प्रसारक मंडळाच्या कळवा, ठाणे येथील सहकार विद्यालयात आयोजित करण्यात आले आहे. ...

मनोरंजनसृष्टीवर शोककळा! ह्दयविकाराच्या झटक्यानं मराठी अभिनेते पराग बेडेकरांचं निधन - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनोरंजनसृष्टीवर शोककळा! ह्दयविकाराच्या झटक्यानं मराठी अभिनेते पराग बेडेकरांचं निधन

13 डिसेंबरला त्यांना रात्री साडेआठ वाजता हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली ...

आयुर्वेद रथ हा प्रत्येक जिल्ह्यात नेणार- डॉ. उदय कुलकर्णी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आयुर्वेद रथ हा प्रत्येक जिल्ह्यात नेणार- डॉ. उदय कुलकर्णी

आयुर्वेद रथयात्रेचे ठाण्यात स्वागत ...