मुलांच्या सलामीच्या लढतीत ठाणे ग्रामीण संघाने रंगतदार लढतीत पिछाडी भरून काढत नाशिक शहर संघाला मात दिली. ...
ही साक्ष जीवनात आम्हाला खूप शिकवत असते आणि त्यामुळे आम्ही समृद्ध होत असतो असेही ते म्हणाले. ...
ठाणे महानगरपालिकेतर्फे महिनाभर शहरातील नऊ प्रभाग समितीतील सार्वजनिक शौचालये स्वच्छ करण्यासाठी मोहिम राबविण्यात येत आहे. ...
नाशिक येथे झालेल्या अधिवेशनात संस्थेचा बहुमान. ...
प्रशांत जाधवर फाउंडेशन आणि विठ्ठल क्रीडा मंडळ आयोजित या स्पर्धेत राज्य संघटनेच्या नवीन धोरणामुळे वाढीव संघ पहिल्यांदाच सहभागी होणार आहेत. ...
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत बारवी गुरुत्व वाहिनीवर कटाई नाका येथे तातडीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. ...
सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे पालिकेचे उद्दीष्ट : आयुक्त बांगर ...
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथील राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालयाच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सोमवारी झाले. ...