विद्यार्थ्यांनीच बनवलेले फलक घेऊन तलाव वाचवा, माझा तलाव... माझी जबाबदारी, गरज काळाची... बचत पाण्याची , हात हाती घेऊया... तलावांचे महत्व पटवूया, प्रत्येकाचा एकच नारा... पाण्याची काटकसर करा, गरज काळाची... जपणूक तलावांची अश्या घोषणा देण्यात आल्या. ...
यंदाचे वर्ष हे निवडणुकांचे वर्ष आहे, तसेच एप्रिल, मे मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वागत यात्रेत सहभागी होणाऱ्या तरुणाईंमध्ये मतदान करणेबाबत जनजागृती करणारे चित्ररथ सहभागी करावे. ...