लाईव्ह न्यूज :

default-image

प्रदीप भाकरे

८६४ रुपयांचे पाकिट थेट १८०० रुपयांना; कॉटन मार्केटमधील दुकानदार ‘ट्रॅप’ - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :८६४ रुपयांचे पाकिट थेट १८०० रुपयांना; कॉटन मार्केटमधील दुकानदार ‘ट्रॅप’

अजित १५५ वानाची ज्यादा दराने विक्री: डमी ग्राहक पाठवून कृषी विभागाने केली कारवाई  ...

म्हणे, तुमचे इराणचे पार्सल पकडले, ब्लॅकमेल करून ११ लाख उकळले - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :म्हणे, तुमचे इराणचे पार्सल पकडले, ब्लॅकमेल करून ११ लाख उकळले

आदित्य ढोले याला एका अनोळखी मोबाईल धारकाने कॉल करुन आपण फेडेक्स, मुंबई या कुरिअर कंपनीच्या अंधेरी शाखेमधून बोलत असल्याची बतावणी केली. ...

साखरपुडा झाल्यानंतर तीन लाख रुपयांसाठी सैनिकाने मोडले लग्न! - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :साखरपुडा झाल्यानंतर तीन लाख रुपयांसाठी सैनिकाने मोडले लग्न!

हुंडा प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा; गाडगेनगर पोलिसांत नोंद ...

अबब, कोर्टातील लिपिक २०० रुपयांची लाच घेताना ‘ट्रॅप’ - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अबब, कोर्टातील लिपिक २०० रुपयांची लाच घेताना ‘ट्रॅप’

गाडगेनगर पोलिसांत गुन्हा : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई ...

ओळखीतील रवीनेच रचला लुटमारीचा कट! - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ओळखीतील रवीनेच रचला लुटमारीचा कट!

१८६ ग्रॅम सोन्याचे दागिणे जप्त : दोघांना अटक, एकाचा शोध, ४८ तासात यशस्वी उलगडा ...

महापालिकेचा मुख्य आपात्कालीन कक्ष २४ बाय ७ कार्यान्वित - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महापालिकेचा मुख्य आपात्कालीन कक्ष २४ बाय ७ कार्यान्वित

आयुक्तांनी घेतली बैठक : वालकट कंपाऊंडस्थित अग्निशमन विभागाकडे जबाबदारी ...

Good News: मालमत्ता करात सूट आता ३० जूनपर्यंत - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Good News: मालमत्ता करात सूट आता ३० जूनपर्यंत

वसुली पोहोचली ४५ कोटींवर : एकुण वसुलीपैकी ८० टक्के वसुली ऑनलाईन ...

महापालिका आयुक्तांच्या नामफलकावर झळकले आईचे नाव - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महापालिका आयुक्तांच्या नामफलकावर झळकले आईचे नाव

आता तेथे देविदास पवारऐवजी देविदास गिरजाबाई गंगाधर पवार, प्रशासक तथा आयुक्त अशी पाटी लावण्यात आली आहे. ...