लाईव्ह न्यूज :

author-image

पूनम अपराज

Ganpati Festival : सावधान... लालबाग राजाच्या दर्शनास आलेल्या 135 भाविकांचे मोबाईल लंपास - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Ganpati Festival : सावधान... लालबाग राजाच्या दर्शनास आलेल्या 135 भाविकांचे मोबाईल लंपास

या गणेशोत्सवात देखील या चोरांभोवती फास आवळण्यासाठी काळाचौकी पोलिसांनी चोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. ...

मल्ल्याची लवकरच कसाबच्या बराकमध्ये रवानगी, संसदीय समितीच्या सदस्यांनी दिली कारागृहाला भेट - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मल्ल्याची लवकरच कसाबच्या बराकमध्ये रवानगी, संसदीय समितीच्या सदस्यांनी दिली कारागृहाला भेट

या शिष्टमंडळाने तुरुंगातील सोयीसुविधांचा आढावा घेतला असून याचा अहवाल लवकरच संसदेत सादर करणार आहेत. ...

आरोपींनी इंटरनेटवरून घेतले बॉम्ब बनविण्याचे धडे, सनातनचे संस्थापक चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आरोपींनी इंटरनेटवरून घेतले बॉम्ब बनविण्याचे धडे, सनातनचे संस्थापक चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता

वैभव राऊतसह इतर आरोपींनी इंटरनेटवरून बॉम्ब कसे बनवतात याचे धडे गिरवले तर पांगरकरने देशभर फिरून केली होती रेकी ...

पोलीसांच्या खबऱ्या आणि महत्वाच्या खटल्यातील मुख्य साक्षीदाराचा खून  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीसांच्या खबऱ्या आणि महत्वाच्या खटल्यातील मुख्य साक्षीदाराचा खून 

फरार आरोपी असलेल्या अविनाशच्या मित्राला पकडण्यासाठी पोलीसांची तयारी  ...

बड्या बँकांकडून बनावट कागदपत्रांद्वारे कर्ज घेणारी टोळी पोलिसांनी केली अटक  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बड्या बँकांकडून बनावट कागदपत्रांद्वारे कर्ज घेणारी टोळी पोलिसांनी केली अटक 

दुसऱ्याच व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्रे बनवून भामट्यांनी घेतले बँकांकडून लाखोंचे कर्ज  ...

दहशतवादी कारवायांकरिता वैभव सोशल मीडियापासून राहिला दूर - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दहशतवादी कारवायांकरिता वैभव सोशल मीडियापासून राहिला दूर

वैभवविरोधात २०१४ मध्ये दाखल झाला होता गुन्हा ...

एटीएसच्या कारवाईने भांडार आळी गावाची झोप उडवली  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एटीएसच्या कारवाईने भांडार आळी गावाची झोप उडवली 

एटीएस रात्रभर कारवाईत अख्ख आळी होती जागी; गावकरी वैभव राऊतच्या पाठीशी ...

तब्बल ३ कोटी ५१ लाखांची बोली; दाऊदच्या इमारतीचा लिलाव - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तब्बल ३ कोटी ५१ लाखांची बोली; दाऊदच्या इमारतीचा लिलाव

सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्टने तब्बल 3 कोटी 51 लाख रुपयांना बोली लावून लिलावात हि इमारत खरेदी केली आहे. ...