लाईव्ह न्यूज :

author-image

पूनम अपराज

प्रेयसीवर प्रियकराचा जीवघेणा हल्ला, चाकूने सपासप वार करून सुतळी बॉम्ब स्वतःच्या तोंडात फोडला अन्..   - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेयसीवर प्रियकराचा जीवघेणा हल्ला, चाकूने सपासप वार करून सुतळी बॉम्ब स्वतःच्या तोंडात फोडला अन्..  

Crime News : ५८ वर्षीय प्रेयसीवर ५५ वर्षीय प्रियकराचा जीवघेणा हल्ला ...

CBI तपासासाठी राज्याची परवानगी आवश्यक, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :CBI तपासासाठी राज्याची परवानगी आवश्यक, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय 

Supreme Court Big Decision : यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला असून आता सीबीआय तपासासाठी राज्यांची परवानगी आवश्यक असणार आहे. ...

उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, DNA टेस्टने पत्नी विश्वासघातकी आहे की नाही हे सिद्ध करू शकतो - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, DNA टेस्टने पत्नी विश्वासघातकी आहे की नाही हे सिद्ध करू शकतो

Allahabad High Court Big Decision : कोर्टाने म्हटले आहे की,  डीएनए चाचणीद्वारे हे सिद्ध केले जाऊ शकते की पत्नी विश्वासघातकी, व्यभिचारी किंवा अप्रामाणिक नाही. ...

मच्छी बनवता येत नसल्याने सुनेची केली सासरच्यांनी हत्या, मार्चमध्ये झाले होते लग्न - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मच्छी बनवता येत नसल्याने सुनेची केली सासरच्यांनी हत्या, मार्चमध्ये झाले होते लग्न

Murder : खून केल्यानंतर महिलेचा मृतदेह पोत्यात भरून ठेवला होता, त्यानंतर सासरच्यांनी गावाजवळील कालव्याजवळ पोतं फेकलं.  ...

भाजपा नेत्याचा खळबळजनक आरोप, पत्नीनेच दिली माझ्या हत्येची सुपारी    - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजपा नेत्याचा खळबळजनक आरोप, पत्नीनेच दिली माझ्या हत्येची सुपारी   

Crime News : तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, पत्नी सिंह यांनी संपत्ती हडप केल्याबद्दल त्याला ठार मारण्याची सुपारी दिली होती.  ...

दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला, जैश-ए-मोहम्मदच्या २ संशयित दहशतवाद्यांना अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला, जैश-ए-मोहम्मदच्या २ संशयित दहशतवाद्यांना अटक

Terrorist Arrested :  या दोन्ही संशयित दहशतवाद्यांची कसून चौकशी केली जात असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या सूत्राने दिली आहे. ...

धक्कादायक! आई, पत्नी, दोन मुलांची हत्या करून स्वतः घेतला गळफास लावून  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! आई, पत्नी, दोन मुलांची हत्या करून स्वतः घेतला गळफास लावून 

Murder and Suicide : छत्तीसगडचे गृहमंत्री ताम्रध्वज साहू यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ...

महामार्गावर पोलीस असल्याची बतावणी करून प्रवाशांना लुटणारी टोळी अटकेत  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महामार्गावर पोलीस असल्याची बतावणी करून प्रवाशांना लुटणारी टोळी अटकेत 

Fake Police Arrested : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महामर्गावर पोलीस असल्याची बतावणी करून प्रवाशांची वाहने अडवून त्यांना जबर मारहाण करत त्यांचा ऐवज लुटत असल्याच्या घटना समोर आल्या होत्या. ...