लाईव्ह न्यूज :

author-image

पूनम अपराज

अखेर २४ तासांनी समुद्रात वाहून गेलेली कार जेसीबीच्या साहाय्याने काढली बाहेर  - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अखेर २४ तासांनी समुद्रात वाहून गेलेली कार जेसीबीच्या साहाय्याने काढली बाहेर 

Vasai News : दोघांनी सकाळी आपली चारचाकी जागेवर नसल्याचे पहिले असता ती चारचाकी समुद्राच्या पाण्यात वाहत जाऊन भुईगाव किनाऱ्यावर जाऊन अडकल्याचे दिसून आले.  ...

वाहन चालकांनो सावधान! थर्टी फर्स्टसाठी वाहतूक पोलिसांनी कारवाईचा फास आवळला - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाहन चालकांनो सावधान! थर्टी फर्स्टसाठी वाहतूक पोलिसांनी कारवाईचा फास आवळला

Traffic Police : मुंबई पोलिसांच्या वाहतूक पोलीस विभागाने देखील थर्टीफर्स्टच्या आदल्या रात्रीपासून दणक्यात कारवाई सुरु केली आहे.  ...

हेमंत नगराळे महाराष्ट्र पोलिसांचे नवे बॉस?, सुबोधकुमार जयस्वाल CISFच्या महासंचालकपदी वर्णी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हेमंत नगराळे महाराष्ट्र पोलिसांचे नवे बॉस?, सुबोधकुमार जयस्वाल CISFच्या महासंचालकपदी वर्णी

Maharashtra DG : सुबोधकुमार जयस्वाल यांची बदली करण्यात आल्यानंतर आता महाराष्ट्र पोलीस महासंचालक पद रिक्त झाले आहे. ...

काँग्रेस नेत्यासह पुतण्याची गोळ्या झाडून हत्या, संतप्त नातेवाईकांनी हल्लेखोरांचे पेटवून दिले घर  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काँग्रेस नेत्यासह पुतण्याची गोळ्या झाडून हत्या, संतप्त नातेवाईकांनी हल्लेखोरांचे पेटवून दिले घर 

Firing : गोळीबारात दोघांचा जागीच मृत्यू झाला. ज्यामुळे संपूर्ण गावात खळबळ माजली. गावकऱ्यांनी मारेकरी पकडण्याचा प्रयत्न केला असता तो रायफल घेऊन पळून गेला. ...

चॉकलेटच्या वेष्टनातून सोन्याची तस्करी, महिलेला कस्टम अधिकाऱ्यांनी विमानतळावरून केली अटक  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चॉकलेटच्या वेष्टनातून सोन्याची तस्करी, महिलेला कस्टम अधिकाऱ्यांनी विमानतळावरून केली अटक 

Gold Smuggling : चॉकलेटच्या वेष्टनातून लपवून या महिलेने दुबईहून हे सोनं आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.  ...

१२ वर्षाच्या निरागस मुलीने दिला मुलाला जन्म, प्रसूतीनंतर धक्कादायक माहिती झाली उघड  - Marathi News | | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :१२ वर्षाच्या निरागस मुलीने दिला मुलाला जन्म, प्रसूतीनंतर धक्कादायक माहिती झाली उघड 

Rape : राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. येथे एका 11 वर्षाच्या मुलीने मुलाला जन्म दिला आहे. ...

तरुण तरुणीचा मौज मजेचा उत्साह चांगलाच आला अंगलट, कार गेली समुद्रात वाहून  - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तरुण तरुणीचा मौज मजेचा उत्साह चांगलाच आला अंगलट, कार गेली समुद्रात वाहून 

Vasai News : वसईच्या कळंब समुद्रात कार गेली वाहून, २० तासांहून अधिक वेळ कार समुद्रात तरंगत  ...

थर्टी फर्स्टसाठी रेव्ह पार्टीची तयारी एनसीबीने उधळली, आयोजकास अटक तर चरस-गांजा जप्त  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :थर्टी फर्स्टसाठी रेव्ह पार्टीची तयारी एनसीबीने उधळली, आयोजकास अटक तर चरस-गांजा जप्त 

Drug Case : एनसीबीच्या पथकाने अशरफ मुस्तफाची काटेकोरपणे चौकशी केली, नंतर ठाणे पश्चिमेस या व्यतिरिक्त पथकाने एका व्यक्तीच्या घराची झडती घेतली आणि येथून 11 किलो गांजा सापडला. ...