लाईव्ह न्यूज :

author-image

पूनम अपराज

नोकरीच्या बहाण्याने महिलाच ४० हजारांत करत होती मुलींचा सौदा  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नोकरीच्या बहाण्याने महिलाच ४० हजारांत करत होती मुलींचा सौदा 

Human trafficking : पूनमला शुक्रवारी रांची विमानतळावर  मानवी तस्करीच्या आरोपामध्ये रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. ...

वडील ओरडल्यानंतर दहावीत शिकणाऱ्या एकुलत्या एक मुलाने गळफास लावून केली आत्महत्या  - Marathi News | | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :वडील ओरडल्यानंतर दहावीत शिकणाऱ्या एकुलत्या एक मुलाने गळफास लावून केली आत्महत्या 

Suicide : झुंझुनवाला कुटुंबातील एकुलत्या एक मुलाने अखेरचे पाऊल उचलले आणि आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. ही हृदयद्रावक घटना सुरत शहरात घडली आहे.  ...

कोण आहे कुख्यात गुंड पपला गुर्जरची गर्लफ्रेंड जिया, जाणून घ्या  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोण आहे कुख्यात गुंड पपला गुर्जरची गर्लफ्रेंड जिया, जाणून घ्या 

Gangster Papla Gurjar : पोलिसांपासून वाचण्यासाठी पपलाने तीन माजली इमारतीवरून उडी मारली. त्याला घरात आसरा देणाऱ्या गुंडाच्या मैत्रिणीला देखील पोलिसांनी अटक केली आहे.  ...

२०१२ साली देखील दिल्लीत इस्राईली अधिकाऱ्यांच्या कारमध्ये झाला होता बॉम्बस्फोट - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०१२ साली देखील दिल्लीत इस्राईली अधिकाऱ्यांच्या कारमध्ये झाला होता बॉम्बस्फोट

Delhi Bomb Blast :दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, फायर ब्रिगेडची गाडी येईपर्यंत पोलिसांनी आधीच संपूर्ण परिसर व्यापला होता. ...

CRPF जवानाने सहकाऱ्यांवर केला अंदाधुंद गोळीबार; एकाचा मृत्यू - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :CRPF जवानाने सहकाऱ्यांवर केला अंदाधुंद गोळीबार; एकाचा मृत्यू

Firing : शुक्रवारी बस्तर  जिल्ह्यातील सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये ही घटना घडली. ...

संयम बाळगून छान परिस्थिती हाताळलीत, दिल्ली पोलीस आयुक्तांनी केले कौतूक  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संयम बाळगून छान परिस्थिती हाताळलीत, दिल्ली पोलीस आयुक्तांनी केले कौतूक 

Delhi Police commissioner : पत्राद्वारे दिल्ली पोलीस आयुक्त श्रीवास्तव यांनी दिल्ली पोलीस दलाची स्तुती केली आहे.  ...

कॉमेडियन मुनव्वर फारूकीचा जामीन फेटाळला; हिंदू देवतांचा अपमान केल्याचा आरोप - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कॉमेडियन मुनव्वर फारूकीचा जामीन फेटाळला; हिंदू देवतांचा अपमान केल्याचा आरोप

Comedian Munawwar Farooqi's bail rejected : फारुकीच्या वकिलांनी दाखल केलेल्या दोन याचिका यापूर्वी फेटाळण्यात आल्या आहेत. राज्याच्या उच्च न्यायालयात ही तिसरी याचिका होती. ...

भयंकर! महिलेवर तीन नराधमांनी केला सामूहिक बलात्कार अन् गुप्तांगात बाटली खुपसली - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! महिलेवर तीन नराधमांनी केला सामूहिक बलात्कार अन् गुप्तांगात बाटली खुपसली

Gangrape : कुटुंबीयांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला. मात्र, आधी पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबाला चांगली वागणूक दिली नाही.  ...