लाईव्ह न्यूज :

default-image

परिमल डोहणे

चंद्रपूर जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू; तर तीन महिला जखमी - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू; तर तीन महिला जखमी

शेतात काम करणाऱ्या मजुरांवर वीज कोसळल्याने दोघांचा मृत्यू, तर तीन महिला जखमी झाल्याची घटना सावली आणि ब्रह्मपुरी तालुक्यात घडली. ...

बापलेकांनी घडवून आणला गायडोंगरीतील दुहेरी हत्याकांड; आराेपीच्या मुलालाही अटक - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बापलेकांनी घडवून आणला गायडोंगरीतील दुहेरी हत्याकांड; आराेपीच्या मुलालाही अटक

मनोहर गुरुनुले व धनराज गुरुनुले या दोन भावात घराच्या जागेवरुन वाद होता. ...

चंद्रपूर : 'त्या' प्राध्यापकाकडून विदर्भातील चार जिल्ह्यातील महिलांची फसवणूक - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर : 'त्या' प्राध्यापकाकडून विदर्भातील चार जिल्ह्यातील महिलांची फसवणूक

स्थानिक गुन्हे शाखेने भंडारा येथून केली अटक ...

कानशिलात लगावल्याचा मजुराने काढला वचपा; कंत्राटदाराची हत्या - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कानशिलात लगावल्याचा मजुराने काढला वचपा; कंत्राटदाराची हत्या

चंद्रपुरातील थरारक घटना : आरोपीला अटक  ...

जागेच्या वादातून रक्तरंजित थरार; लहान भावाने मोठ्या भावासह वहिनीची केली हत्या - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जागेच्या वादातून रक्तरंजित थरार; लहान भावाने मोठ्या भावासह वहिनीची केली हत्या

सावली तालुक्यातील गायडोंगरी येथील घटना, आरोपीला अटक ...

आठ डाॅक्टरांनी जर्मनीत कोरले ‘चंद्रपूर’चे नाव, पटकावला आयर्न मॅनचा पुरस्कार - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आठ डाॅक्टरांनी जर्मनीत कोरले ‘चंद्रपूर’चे नाव, पटकावला आयर्न मॅनचा पुरस्कार

जर्मनीतील ड्युसबर्ग शहरात नुकत्याच पार पडलेल्या आयर्न मॅन स्पर्धेत चंद्रपुरातील आठ डॉक्टरांनी सहभाग घेतला होता. ...

२६ हजार रोहयो मजुरांचे तीन कोटी थकीत; तीन महिन्यांपासून मजुरीच नाही - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :२६ हजार रोहयो मजुरांचे तीन कोटी थकीत; तीन महिन्यांपासून मजुरीच नाही

आर्थिक अडचणीत अडकले मजूर ...