Ambernath: नुकत्याच नांदेड येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय टायकोंडो स्पर्धेत अंबरनाथच्या खेळाडूंन चांगले यश मिळवले आहे. मुसा अकबरअली शेख असे या बाळ खेळाडूचं नाव असून त्यांने या स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. ...
Jitendra Awhad News: जर तुम्ही ५० खोके घेतलेच नाहीत, तर तुम्हाला इतका राग का येतो. 50 खोके वर रॅप सॉंग बनवणाऱ्या राज मुंगसे याने माफी न मागण्याच्या निर्णयाचा मला अभिमान असल्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले. ...
Ambernath News: रस्ता रुंदीकरणात बाधा ठरणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर अंबरनाथ नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने हातोडा मारून ती जमीनदोस्त केली आहेत. या कारवाईत १५ घरे आणि २५ गळ्यांवर पालिकेचा हातोडा पडला आहे. ...
अंबरनाथ शहरातील लहान आणि मोठे नालेसफाई करण्यासाठी दरवर्षी निविदा प्रक्रिया राबविण्यात येते. मात्र दरवर्षी नालेसफाईची निविदा ही शेवटच्या क्षणाला म्हणजे जून महिन्यात काढली जात असल्याने प्रत्यक्ष नालेसफाईच्या कामाला जुलै महिना उजाडत असतो. ...
Ambernath: अंबरनाथ तालुक्यातील चिंचवली गावात राहणाऱ्या एका रिक्षाचालकाच्या घराला गुरुवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. ...