लाईव्ह न्यूज :

default-image

पंकज शेट्ये

घरी परतणाऱ्या नौदल कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :घरी परतणाऱ्या नौदल कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू

रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या टीप्परला धडक दिल्यानंतर रुतूल शुतीया जागीच मरण पावला ...

Goa: प्रार्थना सभेला जाणाऱ्या वृद्धाचा अपघातात मृत्यू - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: प्रार्थना सभेला जाणाऱ्या वृद्धाचा अपघातात मृत्यू

Goa Accident News: आपल्या मुलाला दुचाकीवरून घेऊन कोंन्सुवा चर्च मध्ये प्रार्थना सभेला जाताना वेर्णा महामार्गावरील कोंन्सुवा जंक्शन जवळ झालेल्या अपघातात ६१ वर्षीय फ्रांन्सीस्को डीसिल्वा यांचा जागीच मृत्यू झाला. ...

मुंबईत अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची गोव्यात सुटका  - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुंबईत अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची गोव्यात सुटका 

अपहरण करणाऱ्या गुलाब खान ला ४१ कलमाखाली अटक केली तर अल्पवयीन मुलीला अपनाघरात पाठवले आहे. ...

४१ वर्षानंतर बेपत्ता बापाचा लागला शोध; कुटुंबालाही बसला आश्चर्याचा धक्का - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :४१ वर्षानंतर बेपत्ता बापाचा लागला शोध; कुटुंबालाही बसला आश्चर्याचा धक्का

चित्रपट - नाटकात पाहीलेल्या काही काल्पनिक गोष्टी खऱ्याने घडू शकतात अशा प्रकारची प्रचिती बायणा, वास्को येथे राहणाऱ्या अनेकांना मंगळवारी झाली. ...

समुद्रात आंघोळीसाठी गेलेल्या तरुणाला जलसमाधी - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :समुद्रात आंघोळीसाठी गेलेल्या तरुणाला जलसमाधी

नौकेवर काम करणाऱ्या इतर कामगारांनी त्याला त्वरित पाण्यातून बाहेर काढून प्रथमोपचार देत पुढच्या उपचारासाठी चिखलीच्या उपजिल्हा इस्पितळात नेले. ...

गोवा : पत्नी-सासूच्या खून प्रकरणी अनुरागसिंग रजावत याला अटक - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा : पत्नी-सासूच्या खून प्रकरणी अनुरागसिंग रजावत याला अटक

हुंड्यासाठी सिलिंडर स्फोट घडवून दोघींचा जीव घेतल्याचा ठपका ...

अतिक्रमणधारकांना ही अखेरची विनंती, यापुढे होईल कारवाई: मुरगावच्या नगराध्यक्षांचा इशारा - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अतिक्रमणधारकांना ही अखेरची विनंती, यापुढे होईल कारवाई: मुरगावच्या नगराध्यक्षांचा इशारा

यापुढे रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करून त्यांना दंड देण्यात येईल अथवा त्याचा माल जप्त करण्यात येणार असल्याची माहीती मुरगावचे नगराध्यक्ष गीरीश बोरकर यांनी दिली. ...

... अन् अर्ध्या वाटेवरच मृत्यूने कवटाळले; नववर्षाचं सेलिब्रेशन जीवावर बेतले - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :... अन् अर्ध्या वाटेवरच मृत्यूने कवटाळले; नववर्षाचं सेलिब्रेशन जीवावर बेतले

नवीन वर्ष गोव्यात साजरे करण्यासाठी येणाऱ्या तरुण पर्यटकाचा रेल्वेखाली येऊन मृत्यू ...