लाईव्ह न्यूज :

default-image

पंकज शेट्ये

सरकारचे दाबोळी विमानतळ संपवण्याचे षडयंत्र सुरू - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकारचे दाबोळी विमानतळ संपवण्याचे षडयंत्र सुरू

दाबोळी विमानतळाबाहेर निषेध करताना एल्वीस गोंम्स यांनी केला आरोप ...

भाजप आपल्या कार्यक्रत्याला योग्य मान देतो; नवनिर्वाचीत नगराध्यक्ष गीरीश बोरकर - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजप आपल्या कार्यक्रत्याला योग्य मान देतो; नवनिर्वाचीत नगराध्यक्ष गीरीश बोरकर

पक्षासाठी काम करणाऱ्या सामान्य कार्यक्रर्त्याला जर त्याच्या कामाची चांगली परतफेड कुठला पक्ष करतो तर तो भारतीय जनता पक्ष असल्याचे नगराध्यक्ष बोरकर यांनी सांगितले. ...

दारू चढली अन् पोलिसांशी भिडले; शिवीगाळ करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दारू चढली अन् पोलिसांशी भिडले; शिवीगाळ करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या

वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी मध्यरात्रीनंतर १.३० च्या सुमारास ती घटना घडली. ...

गीरीश बोरकर यांच्या गळ्यात पडणार मुरगाव नगराध्यक्ष पदाची माळ - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गीरीश बोरकर यांच्या गळ्यात पडणार मुरगाव नगराध्यक्ष पदाची माळ

गेल्या आठवड्यात लियो रॉड्रीगीस यांनी मुरगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. ...

मित्रासोबत चिरेखाणीत आंघोळीला गेला आणि बुडून मृत्यू झाला - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मित्रासोबत चिरेखाणीत आंघोळीला गेला आणि बुडून मृत्यू झाला

वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी १०.३० च्या सुमारास ही घटना घडली. ...

शेतकऱ्यांनी आपल्या शेत जमिनी विकू नयेत; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शेतकऱ्यांनी आपल्या शेत जमिनी विकू नयेत; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन

गोव्याच्या पुढच्या पिढीला शेत जमीन राखून ठेवण्यासाठी भातशेती जमीन कोणाला विकण्यास मिळणार नसल्याचा कायदा गोवा सरकारने हल्लीच लागू केला आहे. ...

दुचाकी चोरट्यांना गजाआड करून चोरलेल्या तीन दुचाकी केल्या जप्त - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दुचाकी चोरट्यांना गजाआड करून चोरलेल्या तीन दुचाकी केल्या जप्त

वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक मेल्सन कुलासो यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास चालू आहे. ...

घरात वाद झाल्याने मुलगी निघाली, तरुणाने घरी सोडण्याचे सांगून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरात वाद झाल्याने मुलगी निघाली, तरुणाने घरी सोडण्याचे सांगून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला

वेर्णा पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार शाळेत शिकणाºया त्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन दिवसापूर्वी बलात्काराची घटना घडली. ...