लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

पाथरीत बनावट खत विक्रीचा गोरखधंदा; गोडाऊन सील, शेतकऱ्यांना फसवणाऱ्यावर गुन्हा - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाथरीत बनावट खत विक्रीचा गोरखधंदा; गोडाऊन सील, शेतकऱ्यांना फसवणाऱ्यावर गुन्हा

गेल्या काही महिन्यांपासून बोगस खत विक्रीचा  प्रकार सुरू असल्याने परिसरातील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे. ...

Kanda Market : नाशिक जिल्ह्यातील 'या' कांदा मार्केटमध्ये दरात सुधारणा, वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Market : नाशिक जिल्ह्यातील 'या' कांदा मार्केटमध्ये दरात सुधारणा, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market : नाशिक जिल्ह्यातील मार्केटमध्ये उन्हाळ कांद्याला समाधानकारक दर मिळत असल्याचे चित्र आहे. ...

पीक कर्जाची परतफेड करण्याची मुदत लवकरच संपणार; कर्जमाफी होणार का? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीक कर्जाची परतफेड करण्याची मुदत लवकरच संपणार; कर्जमाफी होणार का?

pik karj पीक कर्जाची परतफेड करण्याची मुदत जूनला संपत असल्याने जिल्हा बँक आणि विकास संस्थांच्या पातळीवर वसुलीची मोहीम गतिमान झाली असली, तरी कर्जमाफीचे गाजर शासनाने दाखविल्याने शेतकरी कर्ज भरेनात. ...

"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल

BJP, Dawood Ibrahim: नाशिकच्या सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशावरून साधला निशाणा ...

"थांबवा हे सगळं" असं म्हणत पापाराझीवर भडकली समांथा, नेमकं काय घडलं? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"थांबवा हे सगळं" असं म्हणत पापाराझीवर भडकली समांथा, नेमकं काय घडलं?

कायम हसतमुख असलेल्या समांथाचा एक वेगळाच अवतार नुकताच पाहायला मिळालाय. ...

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अमोल बावडेकरची प्रकृती कशी? समोर आली हेल्थ अपडेट, म्हणाले- "परमेश्वर कृपेनं..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अमोल बावडेकरची प्रकृती कशी? समोर आली हेल्थ अपडेट, म्हणाले- "परमेश्वर कृपेनं..."

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अमोल बावडेकरची प्रकृती कशी? 'साधी माणसं' फेम अभिनेत्याने दिली अपडेट, म्हणाले... ...

Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

Mumbai School Bus: गेल्या पाच महिन्यांत तीन लाख ७१ हजारांचा दंड वसूल ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सान्निध्य लाभलेले त्र्यंबकराव डेंगळे यांचे निधन - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सान्निध्य लाभलेले त्र्यंबकराव डेंगळे यांचे निधन

समाजकल्याण विभागाचे माजी सहसंचालक त्र्यंबकराव डेंगळे काळाच्या पडद्याआड ...