लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं

Air India Plane Crash: Air India Plane Crash:  १२ जून रोजी झालेल्या एअर इंडियाच्या विमानाच्या झालेल्या अपघातानंतर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांच्या बुकिंगमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ...

CET: सीईटी कॅपच्या यंदापासून चार फेऱ्या - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CET: सीईटी कॅपच्या यंदापासून चार फेऱ्या

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश फेऱ्यांच्या यंदा चार फेऱ्या होणार आहेत. ...

Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले

Iran Israel War : इस्त्रायलने इराणवर हल्ले वाढवले आहेत. तर दुसरीकडे इराणने वाटाघाटी करण्यास नकार दिला आहे. ...

International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!

International Yoga Day 2025: जागतिक योग दिनानिमित्त शनिवारी देशभरात ११ लाखाहून अधिक ठिकाणी योग साधना होणार आहे. ...

iran israel news: इराणमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना नेमके कधी मायदेशी आणलं जाणार? - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :iran israel news: इराणमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना नेमके कधी मायदेशी आणलं जाणार?

इस्रायलबरोबर संघर्ष सुरू असतानाही इराणने आपल्या देशात अडकून पडलेल्या एक हजार भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी जाता यावे, यासाठी आपली हवाई हद्द खुली केली. ...

डमी शाळा का वाढताहेत? समिती करणार अभ्यास - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डमी शाळा का वाढताहेत? समिती करणार अभ्यास

केंद्र सरकारचे पाऊल; कोचिंग क्लासेसकडे का वळताहेत विद्यार्थी, प्रवेश परीक्षांची पारदर्शकता यांचाही अभ्यास, शिक्षणप्रणालीतील त्रुटी शोधणार ...

लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर

Virar Ladies Special Train: पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट-विरार लेडीज स्पेशलमध्ये गुरुवारी संध्याकाळी दोन महिलांत डोके फुटेपर्यंत हाणामारी झाली. ...

आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील - Marathi News | | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...