लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

Think Positive: आयुष्य तणावमुक्त ठेवणारे 'हे' पाच मंत्र तोंडपाठ करून टाका! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Think Positive: आयुष्य तणावमुक्त ठेवणारे 'हे' पाच मंत्र तोंडपाठ करून टाका!

Think Positive: सकारात्मक राहा या सचनेचेही लोक दडपण घेतात आणि नकारात्मक होतात, हा तणाव आयुष्यातून घालवण्यासाठी जाणून घ्या पाच मंत्र! ...

दलाई लामांना ड्रॅगन-विळखा - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दलाई लामांना ड्रॅगन-विळखा

‘जगाचे छप्पर’ म्हणून ओळखला जाणारा तिबेट हे केवळ बर्फाच्छादित पठार नसून, ते शेकडो वर्षांच्या बौद्ध परंपरेचे, अध्यात्माचे आणि शांततेच्या शिकवणींचे उगमस्थान आहे. ...

लंडनची डॉक्टर मैत्रीण पोलिसांच्या रडारवर; दादरमधील अत्याचार प्रकरणातील शिक्षिकेच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लंडनची डॉक्टर मैत्रीण पोलिसांच्या रडारवर; दादरमधील अत्याचार प्रकरणातील शिक्षिकेच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

या गुन्ह्यात तिला मदत करणाऱ्या लंडनमधील महिला डॉक्टर विरूद्ध एलओसी जारी करण्याच्या दृष्टीने पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. ...

बनावट लेटरहेडद्वारे आमदार निधी लाटल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; आ. प्रसाद लाड यांच्या तक्रारीवरून तपास सुरू - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बनावट लेटरहेडद्वारे आमदार निधी लाटल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; आ. प्रसाद लाड यांच्या तक्रारीवरून तपास सुरू

पोलिसांनी आ. लाड यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. १ जुलै रोजी बीड जिल्ह्यातील विकास कामासाठी ३ कोटी ६० लाख रुपयांचे हमीपत्र मुंबई जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे स्वीय सहायक सचिन राणे यांच्याकडून समजले. ...

कार चालकाची चूक असल्यास भरपाई मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने दिले निर्देश - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कार चालकाची चूक असल्यास भरपाई मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने दिले निर्देश

न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा आणि न्या. आर. महादेवन यांच्या न्यायपीठाने हा निकाल दिला. १८ जून २०१४ रोजी एन. एस. रवीश या व्यक्तीचा कर्नाटकातील मल्लासांद्रा येथून कारने निघाल्यावर अपघातात मृत्यू झाला होता. ...

यूपीतील शेतकऱ्यांच्या नावे नांदेडमध्ये पीक विमा; ४० सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा; त्यात ९ जण परळीचे - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :यूपीतील शेतकऱ्यांच्या नावे नांदेडमध्ये पीक विमा; ४० सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा; त्यात ९ जण परळीचे

९ सुविधा केंद्रचालक हे बीड जिल्ह्यातील परळीचे आहेत, तर काही महाभागांनी उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या नावाने जिल्ह्यात पीक विमा भरला आहे. ...

पुणे हादरले : घरात घुसून तरुणीवर बलात्कार, तिच्याच मोबाइलवर काढले फोटो ; संगणक अभियंता तरुणी राहात होती उच्चभ्रू सोसायटीत - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे हादरले : घरात घुसून तरुणीवर बलात्कार, तिच्याच मोबाइलवर काढले फोटो ; संगणक अभियंता तरुणी राहात होती उच्चभ्रू सोसायटीत

कुरिअर कंपनीतील कामगार असल्याची आरोपीने केली बतावणी ...

‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या गावांना प्रत्येकी २५ लाख; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या गावांना प्रत्येकी २५ लाख; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा

सरपंच म्हणून गावच्या विकासासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या राज्यातील सरपंचांचा मुंबईत गौरव ...