BJP Chandrashekhar Bawankule News: या भूखंडाच्या हस्तांतरणात कोणतीही विशेष सवलत किंवा अपवाद न करता, सर्व कायदेशीर प्रक्रियेचे काटेकोर पालन करण्यात आले आहे. ...
यावर्षीही पश्चिम भागात आतापर्यंत पावसाने दमदार बॅटिंग केलेली आहे. यामुळे पेरणी खोळंबलीय. तसेच प्रमुख धरणांत ही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झालेला आहे. तर कोयनानगरच्या पावसानेही विक्रमाची नोंद केलेली आहे. ...
आपल्या देशाचे पंतप्रधान स्वतःला पंतप्रधान नाही तर जनतेचे सेवक समजतात. जर पंतप्रधान स्वतःला जनतेचा सेवक म्हणत असतील तर आम्हीपण जनतेचे सेवक आहोत. नगरसेवक ही व्याख्या तसेच बनवली पाहिजे, असे मत ही खासदार वायकर यावेळी व्यक्त केले. ...
Shevaga Bajar Bhav : राज्यात आज शुक्रवार (दि.०४) रोजी एकूण ७९९ क्विंटल शेवग्याची आवक झाली होती. ज्यात कल्याण येथे हायब्रिड तर इतर बाजारात लोकल वाणाचा समावेश होता. ...
किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत रब्बी हंगाम २०२४-२५ मधील ज्वारी, मका व बाजरी या भरडधान्यांची खरेदी ३० जूनपर्यंत करण्यात आली. त्यात जळगाव जिल्ह्यातील १८ केंद्रांवर १० हजार २९ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली असताना ६३ हजार ८६ क्विंटल ज्वारीची खरेद ...