Sensex-Nifty at Record High: अमेरिकन फेडने चार वर्षांनंतर व्याजदरात कपात केल्यानं शेअर बाजारात आज तेजी दिसून आली. देशांतर्गत शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने विक्रमी उच्चांक गाठला. ...
महापालिकेकडून यंदा २०० हून अधिक कृत्रिम तलाव तयार करण्यात आल्यामुळे त्यातील गणेशमूर्ती विसर्जनाच्या संख्येत यंदा मागील वर्षीपेक्षा मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. ...
टपरवेअर (Tupperware) ही कंपनी किचनवेअर वस्तू बनवण्यासाठी ओळखली जाते. कंपनीच्या लंच बॉक्स, पाण्याच्या बाटल्या आणि इतर वस्तूंचा अनेक लोक मोठ्या प्रमाणात वापर करतात. ...
खेतिया बाजार समितीत यंदाच्या हंगामातील कापूस (Cotton) खरेदीला प्रारंभ झाला असून शुभारंभ भाव हा सात हजार ५०१ इतका मिळाला. तर पहिल्या दिवशी १२० क्विंटल आवक झाली होती. ...