लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

अंधेरीतील भूमिगत मार्केटसाठी पर्यायी जागेचा शोध घ्यावा; आमदारांचे आयुक्तांना पत्र  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरीतील भूमिगत मार्केटसाठी पर्यायी जागेचा शोध घ्यावा; आमदारांचे आयुक्तांना पत्र 

अंधेरी स्थानकासारख्या वर्दळीच्या भागातून फेरीवाल्यांना स्थलांतरित करून स्थानक परिसर हा पादचाऱ्यांसाठी अनुकूल बनविण्याची योजना आहे. ...

वादग्रस्त वक्तव्ये टाळा! अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांना सूचना - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वादग्रस्त वक्तव्ये टाळा! अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपात ७० हून अधिक जागांवर दावा करण्याचा निर्णयही झाल्याचे समजते. ...

अरेच्चा! पॅरिस विमानतळावरच सुरु झाली हास्यजत्रेची रिहर्सल, टीमचा आता अमेरिका दौरा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरेच्चा! पॅरिस विमानतळावरच सुरु झाली हास्यजत्रेची रिहर्सल, टीमचा आता अमेरिका दौरा

चेतना भटने फोटो शेअर करत झलक दाखवली आहे. ...

धक्कादायक! उलट्या दिशेने धावली कोलकात्याहून अमृतसरला जाणारी ट्रेन, ड्रायव्हरला समजल्यावर...   - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! उलट्या दिशेने धावली कोलकात्याहून अमृतसरला जाणारी ट्रेन, ड्रायव्हरला समजल्यावर...  

Indian Railway News: कोलकात्याहून अमृतसरकडे जाणारी ट्रेन सुदैवाने दुर्घटनाग्रस्त होण्यापासून बचावली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही ट्रेन सुमारे ३० मिनिटांपर्यंत जालंधर स्टेशनपासून उलट दिशेने धावत राहिली. ...

मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीत तीन नावे; भाजपाकडून कोणाचे नाव? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीत तीन नावे; भाजपाकडून कोणाचे नाव?

Maharashtra Politics : भाजपला ही संधी मिळाली तर देवेंद्र फडणवीस यांचेच नाव समोर असेल, आमच्या मनात तेच नाव आहे, असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले. अर्थात आमचे नेतृत्व त्याबाबत अंतिम निर्णय घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले. ...

मुंबईतील 'या' म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील 'या' म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश

शासनाच्या उच्चाधिकार समितीची मान्यता घेऊन पुनर्विकास प्रकल्पाची निविदा लवकरात लवकर काढा, असे निर्देश फडणवीस यांनी दिले. ...

Maharashtra Weather Update : विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार का? IMD चा वाचा रिपोर्ट  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार का? IMD चा वाचा रिपोर्ट 

राज्यात विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे. पुढील दोन दिवसांत कोणत्या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. वाचा सविस्तर  (Maharashtra Weather Update) ...

Sensex-Nifty at Record High: अमेरिकन फेडमुळे बूस्टर;  Sensex-Nifty मध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी कमावले ₹३.०९ कोटी - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Sensex-Nifty at Record High: अमेरिकन फेडमुळे बूस्टर;  Sensex-Nifty मध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी कमावले ₹३.०९ कोटी

Sensex-Nifty at Record High: अमेरिकन फेडने चार वर्षांनंतर व्याजदरात कपात केल्यानं शेअर बाजारात आज तेजी दिसून आली. देशांतर्गत शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने विक्रमी उच्चांक गाठला. ...