लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

Pune Ganeshotsav: लाडक्या बाप्पांच्या स्वागतासाठी पुणे महापालिका सज्ज; १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एकूण ४२ बांधीव हौद - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Ganeshotsav: लाडक्या बाप्पांच्या स्वागतासाठी पुणे महापालिका सज्ज; १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एकूण ४२ बांधीव हौद

नागरिकांनी नदी, तलाव अशा नैसर्गिक स्रोतात मूर्तींचे विसर्जन न करता अधिकाधिक प्रमाणात मूर्ती दान करावे, महापालिकेकडून जनजागृती ...

"उद्या होणार फसक्लास!", हेमंत ढोमेनं आगामी चित्रपटाबद्दल दिली अपडेट - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"उद्या होणार फसक्लास!", हेमंत ढोमेनं आगामी चित्रपटाबद्दल दिली अपडेट

Hemant Dhome : हेमंत ढोमेने सोशल मीडियावर फोटो शेअर करत आगामी चित्रपटाबद्दल अपडेट दिली आहे. ...

मर्चंट नेव्ही ऑफिसरने धडक देत फरफटत नेलं; मालाडमध्ये २७ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मर्चंट नेव्ही ऑफिसरने धडक देत फरफटत नेलं; मालाडमध्ये २७ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

मालाडमध्ये भरधाव आलिशान कारने धडक दिल्याने एका २७ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...

Maharashtra Dam Storage : जायकवाडी, उजनी, निळवंडे, कोयना धरणात किती पाणी? वाचा आजचा पाणीसाठा  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Storage : जायकवाडी, उजनी, निळवंडे, कोयना धरणात किती पाणी? वाचा आजचा पाणीसाठा 

Maharashtra Dam Storage : सप्टेंबरचा महिन्याला सुरवात झाली असून पाऊसही अनेक भागात सुरूच आहे. काही भागात ऊन- पावसाचे वातावरण पाहायला मिळत आहे. ...

पावसाचा हाहाकार! पुराच्या पाण्यात भाजीच्या कॅरेटमधून नेलं बाळ; काळजात चर्र करणारा Video - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पावसाचा हाहाकार! पुराच्या पाण्यात भाजीच्या कॅरेटमधून नेलं बाळ; काळजात चर्र करणारा Video

भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. काही लोकांचा मृत्यू झाला असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. ...

हृदयद्रावक! मशिनमध्ये अडकल्याने मुलाचा मृत्यू - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हृदयद्रावक! मशिनमध्ये अडकल्याने मुलाचा मृत्यू

Ambernath Accident: अंबरनाथमध्ये एका बिस्किट कंपनीत तीन वर्षीय मुलाचा मशिनमध्ये अडकून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. आयुष चौहान, असे त्याचे नाव आहे. घरी सांभाळ करण्यास कुणीही नसल्याने तो कंपनीत कामाला असलेली आई पूजा चौहान हिच्यासोबत आला होता. ...

लहान मुलं आणि वयोवृद्धांना का दिला जातो बदामाची साल न खाण्याचा सल्ला? जाणून घ्या कारण... - Marathi News | | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :लहान मुलं आणि वयोवृद्धांना का दिला जातो बदामाची साल न खाण्याचा सल्ला? जाणून घ्या कारण...

Almond Peels Side Effects : अनेकांना प्रश्न पडतात की, बदामाची साल काढून टाकावी की नाही? या सालीमुळे काही नुकसान होतं का? लहान मुले आणि वयोवृद्धांना बदामाची साल न खाण्याचा सल्ला का दिला जातो?  ...

हातपाय बांधून ओहोळात फेकले माय-लेकीचे मृतदेह, पालघरमध्ये जमिनीच्या वादातून हत्याकांड - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :हातपाय बांधून ओहोळात फेकले माय-लेकीचे मृतदेह, पालघरमध्ये जमिनीच्या वादातून हत्याकांड

Palghar Crime News: पालघर तालुक्यातील सावरे गावात आई आणि दीड वर्षाच्या मुलीच्या दुहेरी हत्याकांडाचा मागमूस मनोर पोलिसांना लागला नव्हता. हातपाय बांधून आई-मुलीचा ओहोळात फेकून दिलेला मृतदेह पाण्यावर तरंगल्यानंतर पोलिसांना या हत्याकांडाची माहिती मिळाली. ...