लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

कोण होतीस तू, काय झालीस तू..! अभिनेत्री अलका कुबल यांची अवस्था पाहून हैराण झाले चाहते - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण होतीस तू, काय झालीस तू..! अभिनेत्री अलका कुबल यांची अवस्था पाहून हैराण झाले चाहते

Alka Kubal : अभिनेत्री अलका कुबल यांचा सोशल मीडियावर फोटो व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोत त्यांचे वजन वाढल्याचे दिसून येत आहे. ...

शर्मिला टागोर यांना होता फुप्फुसाचा कॅन्सर, किमोथेरेपी न घेताच झाल्या बऱ्या; लेक सोहाने सांगितला कठीण काळ - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शर्मिला टागोर यांना होता फुप्फुसाचा कॅन्सर, किमोथेरेपी न घेताच झाल्या बऱ्या; लेक सोहाने सांगितला कठीण काळ

"आईला फुप्फुसाचा कॅन्सर असल्याचं कळलं अन्...", शर्मिला टागोर यांच्याबद्दल सोहाचा मोठा खुलासा ...

स्मार्टफोन चोरी झाला तर घाबरू नका, या गोष्टी करा, मिळू शकतो; माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा... - Marathi News | | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्मार्टफोन चोरी झाला तर घाबरू नका, या गोष्टी करा, मिळू शकतो; माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा...

फोन थोडा जरी नजरेआड झाला तरी लोक कासाविस होतात. मग हरवला किंवा चोरीला गेला तर? गेले की मग सगळेच... हे पूर्वी व्हायचे. ...

अमृतापेक्षा कमी नाही हे जपानी ड्रिंक, काही दिवसांत पोट आणि पाठीवरची चरबी करते गायब.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अमृतापेक्षा कमी नाही हे जपानी ड्रिंक, काही दिवसांत पोट आणि पाठीवरची चरबी करते गायब..

Fat Loss Japanese Drink : जपानमधील लोक आपलं वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, चरबी कमी करण्यासाठी एक खासप्रकारचं पाणी पितात. महत्वाची बाब म्हणजे यासाठी ना जास्त खर्च लागत ना ते बनवण्यासाठी जास्त वेळ लागत. ...

शेतकऱ्यांनो सोन्याचे मोल असणाऱ्या शेतजमिनी, मातीमोल किमतीने विकू नका - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो सोन्याचे मोल असणाऱ्या शेतजमिनी, मातीमोल किमतीने विकू नका

सोन्याचे मोल असणाऱ्या जमिनी, मातीमोल किमतीने विकू नका, असे आवाहन रायगड एमएमआरडीए केएससी नवनगरविरोधी समितीने शेतकऱ्यांना जाहीर पत्रकाद्वारे केले आहे. ...

तीन महिन्यांत विधेयकांबाबत निर्णय घ्या; सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपतींना पहिल्यांदाच दिली 'डेडलाईन' - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन महिन्यांत विधेयकांबाबत निर्णय घ्या; सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपतींना पहिल्यांदाच दिली 'डेडलाईन'

सर्वोच्च न्यायालयाने पहिल्यांदाच एका प्रकरणात राष्ट्रपतींसाठी वेळमर्यादा निश्चित केली. ...

सकाळी नाही तर 'या'वेळी लहान मुलांनी करायला हवा रोज ब्रश, दात किडणार नाहीत.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सकाळी नाही तर 'या'वेळी लहान मुलांनी करायला हवा रोज ब्रश, दात किडणार नाहीत..

How To Protect Kids Teeth : जास्तीत जास्त लहान मुलं रात्री दूध पितात, त्यामुळे त्यांच्या तोंडाला दूध लागलेलं असतं. ज्यामुळे दुधाच्या दातांमध्ये टूथ डीके ही समस्या होते. ...

Video - रुग्णालयातील धक्कादायक वास्तव; वडील आजारी, मुलाला सलाईन घेऊन बेडवर केलं उभं - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - रुग्णालयातील धक्कादायक वास्तव; वडील आजारी, मुलाला सलाईन घेऊन बेडवर केलं उभं

रुग्णाच्या उपचारादरम्यान झालेल्या निष्काळजीपणाचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ...