भंडारा : पांजरा कान्हळगाव रस्त्यावर मजूर घेऊन जाणारे वाहन उलटले, तेरा महिला गंभीर जखमी वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि... 'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदाराचे विधान ५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली? सोलापूर : पंढरपूरच्या कासेगावात एकाच कुटुंबातील चार जणांनी केली आत्महत्या; धक्कादायक घटनेने पंढरपूर हादरले पूजेचं निर्माल्य नदी टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर... प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले... थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले... खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय? १० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात... मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव 'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट "छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान कोर्टाने सीबीआयच्या वकिलांना चांगलेच सुनावलं. ...
Maharashtra Dam Storage : आज गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) असून राज्यातील धरणांत किती पाणी आहे, हे पाहुयात... ...
सीसीटीव्हीमध्ये निदर्शनास आले ...
Kolkata Rape Case Sanjay Roy : प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी संजय रॉयने पॉलिग्राफ टेस्टमध्ये गुन्हा केला नसल्याचे म्हटले आहे. त्याला दहा प्रश्न विचारण्यात आले होते. ...
Alum Benefits : तुरटीचे त्वचेला अनेक फायदे होतात. त्यामुळेच पुरूषांनी कोणत्या ५ कारणांसाठी तुरटी त्यांच्या बाथरूममध्ये ठेवावी हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...
या टोळीचा पर्दाफाश करून पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे. ...
Gautam Adani प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांना १९७७ मध्ये मुंबईतील नामांकित कॉलेजने प्रवेश नाकारला होता. त्यामुळे ते पुढे शिक्षण घेऊ शकले नव्हते. त्यानंतर व्यवसायाकडे वळत मागील साडेचार दशकांत २२० अब्ज डॉलरचा उद्योग समूह उभा करण्याची किमया साधली. ...
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ऑगस्टमध्ये झालेल्या पतधोरण आढावा बैठकीत रेपो दराबाबत कोणताही बदल केलेला नाही. ...