लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी

या हल्ल्यात हिजबुल्लाचा टॉप कमांडर इब्राहिम अकीलही मारला गेल्याचे समजते. तो हिजबुल्लाहच्या रदवान युनिटचा प्रमुख होता... ...

BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त

या वर्षी आतापर्यंत या सीमावर्ती भागात 6,29,880 हून अधिक 'याबा' ड्रग्स गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. ...

मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...

Bihar News : हा व्हिडिओ पाहून तुम्ही नक्कीच 'Bihar is not for beginner' म्हणाल. ...

Marathwada Rain Update : पुढील चार दिवस मराठवाड्यात पाऊस कसा असेल? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Marathwada Rain Update : पुढील चार दिवस मराठवाड्यात पाऊस कसा असेल? जाणून घ्या सविस्तर 

Marathwada Rain Update : मराठवाडयात 21 सप्टेंबरपासून ते 24 सप्टेंबरपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. ...

दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?

Atishi Delhi CM oath taking: दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal ) यांनी १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा ( Resignation ) दिला. त्यानंतर उद्या आतिशी या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाप आहे. ...

आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला! - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!

महत्वाचे म्हणजे, हिजबुल्लाहचा नेता हसन नसराल्लाहने इस्रायलच्या हल्ल्याचा बदला घेण्याची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हे हल्ले करण्यात आले आहेत. ...

Pik Spardha : पीक स्पर्धेत कळवणचा शेतकरी राज्यात प्रथम, शेतकऱ्यास एक लाखांचे बक्षीस  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pik Spardha : पीक स्पर्धेत कळवणचा शेतकरी राज्यात प्रथम, शेतकऱ्यास एक लाखांचे बक्षीस 

Agriculture News : खरीप हंगाम पीक स्पर्धेत कळवण तालुक्यातील जयपूर येथील पोपटराव गायकवाड यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे.  ...

टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

Rohit Sharma Record, IND vs BAN 1st Test: भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये १६ वर्षात पहिल्यांदा असा प्रकार घडला ...