लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका

सुधारित आयटी नियमांना आव्हान दिल्यानंतर जानेवारीमध्ये खंडपीठाने विभाजित निर्णय दिला. ...

तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप

३२० रुपये किलाे दराने झाला पुरवठा, आता ४७५ रुपये किलाेने हाेते खरेदी ...

सिनेट निवडणूक तात्पुरती स्थगित, मुंबई विद्यापीठाकडून कारण अस्पष्ट, विद्यार्थी संघटनांमध्ये नाराजीचे वातावरण - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिनेट निवडणूक तात्पुरती स्थगित, मुंबई विद्यापीठाकडून कारण अस्पष्ट, विद्यार्थी संघटनांमध्ये नाराजीचे वातावरण

राजकीय क्षेत्रासह शैक्षणिक वर्तुळातही उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. ...

अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर

आयटीएमएसची चाचणी पूर्ण झाल्यावर या प्रणालीद्वारे वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ...

ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही

शिवसेनेत फूट पडल्यानंतर दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानासाठी दोन्ही गटांत संघर्ष होत आला आहे. ...

बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू

बीएसएफच्या तीन जवानांचा मृत्यू तर नऊजण जखमी झाले. ...

टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात

वर्धा येथील स्वावलंबी मैदानात शुक्रवारी पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा पार पडला. त्यावेळी मोदी यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. ...

टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर

शुक्रवारी सिटी पोस्टच्या आवारात पुणे महानगरपालिकेचा टँकर अचानक खड्ड्यात पडला ...