लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा  - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 

इस्रायलच्या ग्राउंड मोहिमेला प्रत्युत्तर म्हणून दक्षिण लेबनॉनमधील मोसाद या गुप्तचर संस्थेच्या मुख्यालयाला लक्ष्य केल्याचा दावा हिजबुल्लाहने केला आहे.  ...

अकोला जिल्ह्यात ओल्या दुष्काळाचे सावट ; दुष्काळी सुविधा लागू होणार का? वाचा सविस्तर  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अकोला जिल्ह्यात ओल्या दुष्काळाचे सावट ; दुष्काळी सुविधा लागू होणार का? वाचा सविस्तर 

यंदाच्या खरीप हंगामातील खरीप पिकांची नजर अंदाज पैसेवारी ३० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी जाहीर केली. वाचा सविस्तर ...

चिनी ड्रॅगनने सिंहासोबत महिषासूर मर्दिनीजवळ पटकावली जागा, भक्तांमध्ये ठरतोय चर्चेचा विषय - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चिनी ड्रॅगनने सिंहासोबत महिषासूर मर्दिनीजवळ पटकावली जागा, भक्तांमध्ये ठरतोय चर्चेचा विषय

विशेष म्हणजे या मूर्ती चीनमधील मूर्तिकारांनी नव्हे, तर स्थानिक मूर्तिकाराने तयार केली आहे. ...

Agriculture News : प्रशासनाने लावला, पीक परिस्थितीचा 'अजब' अंदाज; शेतकऱ्यांमध्ये चर्चा   - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : प्रशासनाने लावला, पीक परिस्थितीचा 'अजब' अंदाज; शेतकऱ्यांमध्ये चर्चा  

महसूल यंत्रणेकडून जिल्ह्याच्या नजर पैसेवारीचा अहवाल सादर करण्यात आला आहे. वाचा सविस्तर (Agriculture News) ...

रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ

Russia-America : अमेरीकेने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...

हिंगोलीच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवाचे यंदा १७० वे वर्ष; आकाशवाणीने उद्यापासून होणार प्रारंभ - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवाचे यंदा १७० वे वर्ष; आकाशवाणीने उद्यापासून होणार प्रारंभ

हिंगोली येथील ऐतिहासिक दसरा महोत्सव म्हैसूरनंतर देशात दुसऱ्या क्रमांकाचा दसरा म्हणून ओळखला जातो. ...

US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी

Donald Trump vs Kamala Harris, US Elections: २०१६ च्या निवडणुकीतही ट्रम्प यांच्या विजयात या विभागातील राज्यांनी मोठी भूमिका बजावली होती. ...

अतिवृष्टीची कंपनीकडून महिनाभराने पाहणी, शेकडो शेतकऱ्यांचे नुकसान अन् घेऊन आले १२ नावे - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अतिवृष्टीची कंपनीकडून महिनाभराने पाहणी, शेकडो शेतकऱ्यांचे नुकसान अन् घेऊन आले १२ नावे

अतिवृष्टीच्या पाहणीची कंपनीला महिनाभराने जाग; दोन हजार शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत पोर्टलवर ऑनलाइन नोंदी केल्या असताना १२ शेतकऱ्यांची नावे कशी, अशी प्रश्नांची सरबत्ती कर्मचाऱ्यांवर केली. ...