लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

श्रेयवाद, आरोप प्रत्यारोप अन् ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर; सत्ताधारी भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष वाढला - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :श्रेयवाद, आरोप प्रत्यारोप अन् ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर; सत्ताधारी भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष वाढला

ऐन निवडणूक तोंडावर निधीला मंजुरी कशी मिळाली आदी सवाल भाजपच्या बॅनरमध्ये करण्यात आले. त्या परिसरातील पॅनलमधील भाजप इच्छुकांनी हा बॅनर लावत हे सवाल केले. ...

सिंधुदुर्गनंतर बदलापूरात पैसे वाटताना रंगेहाथ पकडले; महायुतीत शिंदेसेना-अजित पवार गटात जुंपली - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सिंधुदुर्गनंतर बदलापूरात पैसे वाटताना रंगेहाथ पकडले; महायुतीत शिंदेसेना-अजित पवार गटात जुंपली

नगरपालिका प्रभाग क्रमांक १ मध्ये अजित पवार गटाच्या महिला कार्यकर्त्या पैशांनी भरलेली पाकिटे वाटत असल्याचा आरोप करीत शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी या महिला कार्यकर्त्यांना रंगेहाथ पकडले ...

‘वन क्लिक’चा कोट्यवधींचा गैरव्यवहार, ऑफर्सचा बनाव; २ हजार गुंतवणूकदारांचे पैसे घेऊन संस्थापक पसार - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘वन क्लिक’चा कोट्यवधींचा गैरव्यवहार, ऑफर्सचा बनाव; २ हजार गुंतवणूकदारांचे पैसे घेऊन संस्थापक पसार

वडाळा परिसरात राहणाऱ्या मधुरा महेश भोळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...

दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी हायकोर्टाचा पोलिसांना सवाल; "मृत्यूला ५ वर्ष झाली, आणखी किती..." - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी हायकोर्टाचा पोलिसांना सवाल; "मृत्यूला ५ वर्ष झाली, आणखी किती..."

सर्व शक्यता पडताळण्यासाठी अगदी बारकाईने चौकशी करण्यात येत आहे, असे देशमुख यांनी न्यायालयाला सांगितले. ...

राज-उद्धव ठाकरे भेट, ‘शिवतीर्थ’वर बंद दाराआड २ तास चर्चा; एकजुटीने महायुतीला थोपवण्याचा निर्णय? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज-उद्धव ठाकरे भेट, ‘शिवतीर्थ’वर बंद दाराआड २ तास चर्चा; एकजुटीने महायुतीला थोपवण्याचा निर्णय?

विधानसभा निवडणुकीदरम्यान समन्वयाच्या अभावामुळे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. वरळी व माहीममध्ये त्यावेळी मराठी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊन अमित ठाकरे यांचा पराभव झाला होता. ...

इमारतींच्या छतांवर आणि महामार्गावर आता ‘नो होर्डिंग्ज; मुंबई महापालिकेचे जाहिरात धोरण जाहीर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इमारतींच्या छतांवर आणि महामार्गावर आता ‘नो होर्डिंग्ज; मुंबई महापालिकेचे जाहिरात धोरण जाहीर

डिजिटल फलकांना रात्री ११ नंतर बंदी, नव्या जाहिरात धोरणात होर्डिंगची संरचना आणि संरक्षण या संदर्भात कठोर नियम करण्यात आले आहेत. ...

अलास्काला ६, तर इंडोनेशियाला ६.२ तीव्रतेच्या भूकंपाचे झटके; 400 वर घरे उद्ध्वस्त, 7000 हून अधिक विस्थापित  - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अलास्काला ६, तर इंडोनेशियाला ६.२ तीव्रतेच्या भूकंपाचे झटके; 400 वर घरे उद्ध्वस्त, 7000 हून अधिक विस्थापित 

आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नैसर्गिक आपत्तींमध्ये ४०० हून अधिक घरे, अनेक पूल आणि अनेक सार्वजनिक संरचना पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. ७,००० हून अधिक लोकांना त्यांची घरे सोडून दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला आहे ...

हाँगकाँग अग्निकांडातील 83 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? 70 वर्षांतील सर्वात मोठी दुर्घटना, 4600 जणांची घरे स्वाहा...!  - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हाँगकाँग अग्निकांडातील 83 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? 70 वर्षांतील सर्वात मोठी दुर्घटना, 4600 जणांची घरे स्वाहा...! 

ताई पो जिल्ह्यात १९८३ मध्ये वांग फुक कोर्ट परिसरात बांधलेल्या या आठ बहूमजली इमारती आहेत. यांत 1984 फ्लॅट आहेत. यांत ४,६०० लोक राहत होते. ...