मच्छीमारांवर आलेल्या नैसर्गिक, सुलतानी आपत्तींमुळे व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. झालेल्या नुकसानाची मच्छीमारांना शेतकऱ्यांप्रमाणे आर्थिक भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे ...
शहरातील हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत आहे. या महिन्यात हवेचा निर्देशांक ३०० पेक्षा अधिक आहे, असे याचिकाकर्त्यांचे वकील डी. खंबाटा यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले ...
वायू प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने २८ मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. ती सर्व प्राधिकरणांना बंधनकारक करण्यात आली आहेत. तरीही अनेक विकासक ती पाळत नसल्यामुळे काही आठवड्यांपासून हवा प्रदूषणाचा स्तर सातत्याने ‘वाईट’ श्रेणीत येत आहे. त्याची गंभीर दखल प ...
ठाण्यात संमेलन झाले तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तर पुण्यात संमेलन झाले तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे यजमानपद जाईल. त्यामुळे एका अर्थाने महायुतीतीलल संघर्षाची किनार संमेलनालाही प्राप्त होणार आहे ...
मुंबईतील ‘टीस’चे कुलपती डी. पी. सिंग हेही आरोपी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील आठ अधिकारी हे रॅकेट चालवीत होते. आरोग्य मंत्रालयातील माहिती, फाइलची छायाचित्रे काढून ती खासगी महाविद्यालयांना पाठविण्यात येत होती. ...