लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

मुलांनी मालमत्ता नावावर करण्याचा व्हिडीओ पाहिला आणि वडिलांना संपवले; दोघांना अटक - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलांनी मालमत्ता नावावर करण्याचा व्हिडीओ पाहिला आणि वडिलांना संपवले; दोघांना अटक

उत्तर प्रदेशात मुलांनीच वडिलांची हत्या करुन बनाव रचल्याचे समोर आले आहे. ...

पोलिसांनी दोन वेळा गेलेले पैसे परत मिळवून दिले, पण कोट्यधीश होण्याच्या नादात तिसऱ्यांदा लुटला गेला... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिसांनी दोन वेळा गेलेले पैसे परत मिळवून दिले, पण कोट्यधीश होण्याच्या नादात तिसऱ्यांदा लुटला गेला...

सायबर फसवणूक करणाऱ्यांकडून चोरीला गेलेले पैसे पोलिसांनी दोनदा परत मिळवून दिले. पण, त्या व्यक्तीने करोडपती होण्याच्या नादात तिसऱ्यांदा पैसे गमावले. ...

शेतातील पाईप फोडणाऱ्या हायवावर दगडफेक; पाथरीत वाळूमाफिया अन् ग्रामस्थांत मध्यरात्री राडा - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शेतातील पाईप फोडणाऱ्या हायवावर दगडफेक; पाथरीत वाळूमाफिया अन् ग्रामस्थांत मध्यरात्री राडा

पाथरी तालुक्यात माफियांचा हैदोस :संतप्त ग्रामस्थांनी वाळूच्या ट्रकच्या काचा फोडल्या. यानंतर हा ट्रक पोलीस ठाण्यात आणून लावण्यात आला. ...

Maize : मक्याची इथेनॉलसाठी वाढती मागणी! पोल्ट्री व स्टार्च उद्योगांवर परिणाम - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maize : मक्याची इथेनॉलसाठी वाढती मागणी! पोल्ट्री व स्टार्च उद्योगांवर परिणाम

झपाट्याने वाढलेल्या मागणीमुळे इथेनॉलसाठी व अन्नासाठी एकत्रितपणे ८ दशलक्ष टन अतिरिक्त मक्याची गरज भासणार आहे. त्यामुळे मक्याच्या किमतींवर ताण येत आहे आणि आयात वाढण्याची शक्यता आहे. ...

CSK ला धक्का! पण MS धोनी पुन्हा कॅप्टन झाल्याचा आनंद; ऋतुराज 'आउट' झाल्यावर अशा उमटल्या प्रतिक्रिया - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK ला धक्का! पण MS धोनी पुन्हा कॅप्टन झाल्याचा आनंद; ऋतुराज 'आउट' झाल्यावर अशा उमटल्या प्रतिक्रिया

एक नजर CSK च्या ताफ्यातील नाट्यमय घडामोडीनंतरसोशल मीडियावर उमटणाऱ्या काही खास कमेंटवर ...

“...तर कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी बँकांची”; राज ठाकरेंचे असोसिएशनला पत्र, दिला थेट इशारा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“...तर कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी बँकांची”; राज ठाकरेंचे असोसिएशनला पत्र, दिला थेट इशारा

MNS Raj Thackeray News: मराठी भाषेच्या सक्तीसाठी पुकारलेले आंदोलन तूर्तास स्थगित केले असले तरी यासंदर्भात राज ठाकरे यांनी इंडियन बँक असोसिएशनला पत्र पाठवून इशारा दिल्याचे सांगितले जात आहे. ...

धक्कादायक! लातूर ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला पोलिस हवालदार, 17 कोटींचा माल जप्त - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :धक्कादायक! लातूर ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला पोलिस हवालदार, 17 कोटींचा माल जप्त

शेतात उभारला ड्रग्स बनवण्याचा कारखाना; पोलिसांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या. ...

कंगना राणौत दोनवेळची डिफॉल्टर, लाईट बिल १ लाख कसे आले?; हिमाचलच्या वीज मंडळाने हिस्ट्रीच काढली... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौत दोनवेळची डिफॉल्टर, लाईट बिल १ लाख कसे आले?; हिमाचलच्या वीज मंडळाने हिस्ट्रीच काढली...

Kangana Ranaut Electricity Bill Row: कंगनाचे मनाली येथे घर आहे. तिला आलेल्या वीज बिलाचा आकडा पाहून तिला धक्का बसल्याचे तिने दाखविले होते. परंतू, हिमाचल प्रदेश राज्य विद्युत मंडळाने सांगितलेली वस्तुस्थिती वेगळी आहे. ...