लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

Akluj Ghoda Bazar : अकलूज बाजार समितीच्या घोडेबाजारात तब्बल २ कोटींची उलाढाल - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Akluj Ghoda Bazar : अकलूज बाजार समितीच्या घोडेबाजारात तब्बल २ कोटींची उलाढाल

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाडवा घोडे बाजारात राज्यासह परराज्यातून ७१० घोड्यांची आवक झाली असून १८० घोड्यांच्या खरेदी-विक्रीतून सुमारे २ कोटी रुपयांची उलाढाल झाली. ...

"मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं..."; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं..."; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं

Bhaskar Jadhav Ramtek Vidhan Sabha 2024: रामटेक विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी केली आहे.  ...

Guruwar Astro Tips: कार्तिक महिन्यातला पहिला गुरुवार; झपाट्याने प्रगतीसाठी करा 'हे' चार उपाय! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Guruwar Astro Tips: कार्तिक महिन्यातला पहिला गुरुवार; झपाट्याने प्रगतीसाठी करा 'हे' चार उपाय!

Guruwar Astro Tips: कार्तिक महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरु केलेले उपाय तुम्हाला ७ ते ११ गुरुवार करायचे आहेत; त्यामुळे होणारे लाभ जाणून घ्या! ...

"तुला जीवाची पर्वा आहे की नाही?”; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने फॅशन डिझायनरला धमकी - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"तुला जीवाची पर्वा आहे की नाही?”; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने फॅशन डिझायनरला धमकी

Lawrence Bishnoi : एका फॅशन डिझायनरला लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने धमकीचा फोन आला आहे. आरोपीने त्याच्याकडे तब्बल ५५ लाख रुपयांची खंडणी मागितली आहे. ...

मराठा आरक्षणावर गैरसमज पसरविले जात आहेत : खा. अशोकराव चव्हाण - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा आरक्षणावर गैरसमज पसरविले जात आहेत : खा. अशोकराव चव्हाण

महायुती सरकारने कुणबी संबंधी घेतलेल्या निर्णयामुळे अनेकांना जात प्रमाणपत्र मिळत आहेत ...

उमेदवारांना द्यावी लागणार आपल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :उमेदवारांना द्यावी लागणार आपल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती

Bhandara : प्रसारमाध्यमातून द्यावी लागणार तीन वेळा जाहिरात ...

Elon Musk यांना मिळालं ट्रम्प जिंकल्याचं बक्षीस, दिल्लीच्या बजेटच्या अडीचपट दिवसात कमावले - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Elon Musk यांना मिळालं ट्रम्प जिंकल्याचं बक्षीस, दिल्लीच्या बजेटच्या अडीचपट दिवसात कमावले

Elon Musk Networth : टेस्ला कंपनीचे सीईओ इलॉन मस्क यांच्या संपत्तीत एका दिवसात २६.५ अब्ज डॉलर म्हणजेच २,२३,२३६ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ...

प्रभाससोबत अफेयर्सच्या चर्चा, घटस्फोटीत दिग्दर्शकासोबत जोडलं गेलं नाव, अशी आहे 'बाहुबली'तल्या 'देवसेने'ची लव्हलाइफ - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रभाससोबत अफेयर्सच्या चर्चा, घटस्फोटीत दिग्दर्शकासोबत जोडलं गेलं नाव, अशी आहे 'बाहुबली'तल्या 'देवसेने'ची लव्हलाइफ

Anushka Shetty : अनुष्का शेट्टी ७ नोव्हेंबरला तिचा वाढदिवस साजरा करत आहे. ...