Guru Purnima 2024: २१ जुलै रोजी गुरुपौर्णिमा अर्थात व्यासपौर्णिमा आहे, त्यानिमित्त या तिथीचे अध्यात्मिक महत्त्व जाणून घेऊ. ... प्रत्येकालाच झटपट प्रसिद्ध व्हायचे आहे. ‘सेलिब्रिटी’ बनायचे आहे. त्यासाठीचा सोपा मार्ग काय, तर रिल्स ! पण त्यासाठीचे भान कोण बाळगणार? ... वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस महिलेच्या प्रकरणामुळे देशातील शीर्ष प्रशासनिक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उमटले आहे. याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. ... भारत देश म्हणून अर्थशास्त्रीय भाषेत एक घटक असताना उद्याेग, कारखानदारी आणि राेजगारावर परिणाम करणारा एखादा कायदा राज्य सरकारने करणे म्हणजे संघराज्य पद्धतीला छेद देण्यासारखे आहे. ... फरसबी, शेवगा, वाटाण्यासह पालेभाज्यांचे दर कमी झाले आहेत. कोथिंबीरसह पालेभाज्यांचे दरही कमी होऊ लागले आहेत. ... कंत्राटाची मुदत संपल्यानंतर त्यांच्या कंत्राटाचे नूतनीकरण न करण्यावर कंपनीचे व्यवस्थापन विचार करत असल्याची माहिती आहे. ... छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सावंतवाडी रोड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दैनंदिन विशेषच्या ३६ फेऱ्या होणार आहेत. ... खासगी विनाअनुदानित शाळांना आरटीईच्या २५ टक्के कोट्यातून आर्थिकदृष्ट्या दुबळ्या व गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारकच ठरणार आहे. ...