लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

मुख्यमंत्री शिंदे यांच्या फोननंतर अब्दुल सत्तार यांची भाजपा विरोधाची तलवार म्यान - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुख्यमंत्री शिंदे यांच्या फोननंतर अब्दुल सत्तार यांची भाजपा विरोधाची तलवार म्यान

अब्दुल सत्तार आणि भाजपा यांच्यात वाद वाढल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर सत्तार यांनी नरमाईची भूमिका घेतली. ...

Pune: 'वसतीगृह बॉम्बने उडवले जाऊ शकते..' भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयास धमकीचा ई मेल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: 'वसतीगृह बॉम्बने उडवले जाऊ शकते..' भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयास धमकीचा ई मेल

ई मेलची तांत्रिक तपासणी केली असता, तो परदेशातून आल्याचे स्पष्ट झाले ...

कोल्हापुरात राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरेंच्या तोफा धडाडणार - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरेंच्या तोफा धडाडणार

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नारळ फुटले असून, प्रचाराने गती घेतली आहे. राजकीय पक्षांनी आपापल्या स्टार प्रचारकांच्या सभांचे नियोजन ... ...

Shah Rukh Khan :"जीव वाचवायचा असेल तर कोट्यवधी रुपये द्या, अन्यथा..."; सलमाननंतर शाहरुख खानला धमकी - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shah Rukh Khan :"जीव वाचवायचा असेल तर कोट्यवधी रुपये द्या, अन्यथा..."; सलमाननंतर शाहरुख खानला धमकी

Shah Rukh Khan : सलमान खाननंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी आली आहे. ...

शरद पवारांवरील टीका 'मानसपुत्रा'च्या जिव्हारी; निषेध व्यक्त करत वळसे पाटलांनी खोतांना दिला इशारा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांवरील टीका 'मानसपुत्रा'च्या जिव्हारी; निषेध व्यक्त करत वळसे पाटलांनी खोतांना दिला इशारा

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही खोत यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

पुणे शहर विस्तारले अन् मतदारसंघही वाढले! १९५१ ला केवळ १३, १९९९ ला २१ झाले - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहर विस्तारले अन् मतदारसंघही वाढले! १९५१ ला केवळ १३, १९९९ ला २१ झाले

१९५७ मध्ये झालेल्या निवडणुकीत शहरातील मतदारसंघाची नावे बदलण्यात आली, त्यानुसार कसबा, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि शुक्रवार पेठ हे मतदारसंघ तयार झाले ...

रोहित नसताना कर्णधारपदासाठी BCCI चा नवा 'प्लॅन'; स्टार खेळाडूचं संघात होणार 'कमबॅक' - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित नसताना कर्णधारपदासाठी BCCI चा नवा 'प्लॅन'; स्टार खेळाडूचं संघात होणार 'कमबॅक'

Rohit Sharma Captaincy, IND vs AUS: एका अनुभवी खेळाडूला संघात स्थान देऊन त्याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता दिसत आहे. ...

प्रियंका चोप्राची लेक मालती मेरी शिकतेय बेली डान्स, अभिनेत्रीने दाखवली झलक - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राची लेक मालती मेरी शिकतेय बेली डान्स, अभिनेत्रीने दाखवली झलक

Priyanka Chopra's daughter Malti Marie Chopra Jonas: अभिनेत्री प्रियंका चोप्रा जोनासने तिची लाडकी लेक मालती मेरी बेली डान्स शिकतानाची झलक दाखवली आहे. ...