लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

लॉरेन्स बिश्नोईचा कट्टर दुश्मन कौशल चौधरीच्या पत्नीला अटक; खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लॉरेन्स बिश्नोईचा कट्टर दुश्मन कौशल चौधरीच्या पत्नीला अटक; खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप

हॉटेल मालकाकडून २ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुरुग्राम पोलिसांनी गँगस्टर कौशल चौधरीची पत्नी मनीषा हिला अटक केली आहे. ...

आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी कडक कायदा करा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी कडक कायदा करा

Nagpur : आयएमएचा आरोग्य जाहीरनामा ...

'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्री लवकरच होणार आई; लग्नाच्या ५ वर्षानंतर घरी पाळणा हलणार - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्री लवकरच होणार आई; लग्नाच्या ५ वर्षानंतर घरी पाळणा हलणार

'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्री रुही चतुर्वेदी लवकरच आई होणार आहे. ...

देशातील तरुण सर्वाधिक गुंतवणूक कुठे करतायेत? अभ्यासातून धक्कादायक आकडेवारी समोर - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातील तरुण सर्वाधिक गुंतवणूक कुठे करतायेत? अभ्यासातून धक्कादायक आकडेवारी समोर

Indian Young Investors: देशातील तरुणांचा मोठा वर्ग म्युच्युअल फंडाऐवजी थेट शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहे. पण, यामागे काय कारण आहे? ...

आदिवासी गोंड गोवारी समाज बांधवांनी कायम ठेवला मतदानावरील बहिष्कार - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आदिवासी गोंड गोवारी समाज बांधवांनी कायम ठेवला मतदानावरील बहिष्कार

८५ वर्षांवरील व दिव्यांग मतदारांनी मतदान नाकारले : इतर ७४ मतदारांनी केले मतदान ...

विधानसभा निवडणूक लढवण्यास का दिला नकार?, विनोद तावडेंनी सांगितली सगळी स्टोरी - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा निवडणूक लढवण्यास का दिला नकार?, विनोद तावडेंनी सांगितली सगळी स्टोरी

Vinod Tawde News: भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना पक्षाने विधानसभा निवडणूक लढवण्याबद्दल विचारलं होतं. पण, त्यांनी नकार दिला.  ...

'राजीव गांधींच्या काळात एससी-एसटी-ओबीसींबाबत भडक जाहीरात', पीएम मोदींचा घणाघात - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राजीव गांधींच्या काळात एससी-एसटी-ओबीसींबाबत भडक जाहीरात', पीएम मोदींचा घणाघात

'एससी-एसटी-ओबीसी समाज एकत्र आल्यापासून काँग्रेस केंद्रात कधीच पूर्ण बहुमताने सरकार बनवू शकली नाही." ...

तुलसी विवाह: तुमची रास कोणती? ‘हे’ उपाय करा, अनेकविध लाभ मिळवा; इच्छापूर्ती अन् फायदा! - Marathi News | | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :तुलसी विवाह: तुमची रास कोणती? ‘हे’ उपाय करा, अनेकविध लाभ मिळवा; इच्छापूर्ती अन् फायदा!

तुलसी विवाहाला भारतीय संस्कृतीत अनन्य साधारण महत्त्व असून, राशीनुसार कोणते उपाय करणे लाभदायक ठरू शकते? जाणून घ्या... ...