लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

Credit Card Rule Change : ICICI बँक क्रेडिट कार्ड धारकांना द्यावे लागणार अतिरिक्त शुल्क; १५ नोव्हेंबरपासून नियम लागू होणार - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Credit Card Rule Change : ICICI बँक क्रेडिट कार्ड धारकांना द्यावे लागणार अतिरिक्त शुल्क; १५ नोव्हेंबरपासून नियम लागू होणार

ICICI Bank Credit Card Rules : तुमच्याकडे ICICI बँकेचे क्रेडिट कार्ड असेल तर लक्षात ठेवा येत्या 15 नोव्हेंबरपासून कार्डशी संबंधित काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. यामध्ये काही व्यवहारांवर आता तुम्हाला अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे. ...

'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत मोठा ट्विस्ट, वसू करणार लकीचा पर्दाफाश - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत मोठा ट्विस्ट, वसू करणार लकीचा पर्दाफाश

'पुन्हा कर्तव्य आहे' (Punha Kartavya Aahe) मालिकेत लकीने रचलेल्या डावपेचामुळे वसू अस्वस्थ आहे. ...

दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकाशित करू नयेत - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकाशित करू नयेत

मतदानाच्या एक दिवस आधी होतात प्रकाशित : निवडणूक विभागाचे आदेश ...

भोसरीचा चुरशीचा सामना; 'मविआ' अन् महायुतीची प्रतिष्ठा पणाला, लढत रंगतदार होणार - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भोसरीचा चुरशीचा सामना; 'मविआ' अन् महायुतीची प्रतिष्ठा पणाला, लढत रंगतदार होणार

दोन वेळा भोसरीत निवडून आलेले लांडगे हॅट्ट्रिक करणार की आघाडीचे गव्हाणे यंदा मैदान मारणार ...

"महायुतीत राहून विरोधात काम करु नका"; अमरावतीत CM शिंदेंचा राणा दाम्पत्याला इशारा - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :"महायुतीत राहून विरोधात काम करु नका"; अमरावतीत CM शिंदेंचा राणा दाम्पत्याला इशारा

महायुतीत राहून महायुतीविरोधात काम करणाऱ्यांची नोंद घेतली जाणार असल्याचेही एकनाथ शिंदेंनी म्हटलं. ...

Harbhara lagwad : हरभरा लागवड क्षेत्रात यंदा इतक्या टक्क्यांनी होणार वाढ; पाण्याचे व्यवस्थापन तंत्र जाणून घेऊया - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Harbhara lagwad : हरभरा लागवड क्षेत्रात यंदा इतक्या टक्क्यांनी होणार वाढ; पाण्याचे व्यवस्थापन तंत्र जाणून घेऊया

यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे यावर्षी हरभरा क्षेत्रात २५ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे. हरभरा या पिकास कमीत कमी पाणी लागते. (Harbhara lagwad) ...

Mohammed Shami कमबॅकसाठी तयार! कधी अन् कोणत्या संघाविरुद्ध उतरणार मैदानात? - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Mohammed Shami कमबॅकसाठी तयार! कधी अन् कोणत्या संघाविरुद्ध उतरणार मैदानात?

जवळपास वर्षभर क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे शमी ...

आमची मुस्लीम मते कमी करण्यासाठी...; अंबादास दानवेंचा शिंदे-फडणवीसांवर आरोप - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमची मुस्लीम मते कमी करण्यासाठी...; अंबादास दानवेंचा शिंदे-फडणवीसांवर आरोप

मागील वेळीही एमआयएमचा वापर संजय शिरसाटांनी स्वत:ची जागा वाचवण्यासाठी केला होता असं अंबादास दानवे यांनी म्हटलं.  ...