लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

ठाकरेंच्या उमेदवाराकडून गुंडगिरी अन् महिलेचा विनयभंग; रवींद्र वायकरांचा गंभीर आरोप - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरेंच्या उमेदवाराकडून गुंडगिरी अन् महिलेचा विनयभंग; रवींद्र वायकरांचा गंभीर आरोप

अनंत नर यांचा कार्यकर्ता अमित पेडणेकर याने वायकर जर उबाठा बोललात तर त्यांची जीभ छाटली जाईल अशी खुलेआम धमकी दिली असाही आरोप वायकरांनी केला. ...

भाजपमुळे मराठा, धनगर समाज आरक्षणापासून वंचित - चंद्रकांत हंडोरे  - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भाजपमुळे मराठा, धनगर समाज आरक्षणापासून वंचित - चंद्रकांत हंडोरे 

हिंदुत्वाच्या नावाखाली बाजार मांडणारांना सत्तेतून हाकला ...

आमिर खानने सांगितली 'सितारे जमीन पर' सिनेमाची कथा, म्हणाला - 'तारे जमीन पर'पेक्षा.. - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानने सांगितली 'सितारे जमीन पर' सिनेमाची कथा, म्हणाला - 'तारे जमीन पर'पेक्षा..

Aamir Khan : २००७ मध्ये प्रदर्शित झालेला 'तारे जमीन पर' हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाचा मुख्य अभिनेता आणि दिग्दर्शक आमिर खान होता. या चित्रपटात त्याच्यासोबत दर्शील सफारीने महत्त्वाची भूमिका साकारली होती. ...

कांटे की टक्कर! सावेंची भिस्त विकासकामांवर, तर इम्तियाज जलीलांची मुस्लीम मतांवर मदार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कांटे की टक्कर! सावेंची भिस्त विकासकामांवर, तर इम्तियाज जलीलांची मुस्लीम मतांवर मदार

औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजप, एमआयएममध्ये कांटे की टक्कर ...

“फडणवीसांनी मोठे काम काय केले? पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, फोडायला नाही”: शरद पवार - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“फडणवीसांनी मोठे काम काय केले? पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, फोडायला नाही”: शरद पवार

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: उद्धव ठाकरेंचे सरकार पाडले. पक्ष फोडून सत्ता मिळवणे ही लोकशाही आहे का? अशी विचारणा शरद पवार यांनी केली आहे. ...

जिंकलंस मित्रा! घरची परिस्थिती अत्यंत बेताची; भाजी विकून घेतलं शिक्षण, जिद्दीने झाला IAS - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिंकलंस मित्रा! घरची परिस्थिती अत्यंत बेताची; भाजी विकून घेतलं शिक्षण, जिद्दीने झाला IAS

एका छोट्या गावात जन्मलेल्या मनोज यांचं कुटुंब अत्यंत गरिबीत जगत होतं, जिथे दोन वेळचे जेवणही मिळणं कठीण होतं. लहानपणापासूनच त्यांनी कुटुंबाची आर्थिक जबाबदारी घेतली आणि अभ्यासासोबतच भाजीपाला विकून कुटुंबाला हातभार लावला. ...

आजपासून वणीत सीसीआयची कापूस खरेदी सुरू होणार - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आजपासून वणीत सीसीआयची कापूस खरेदी सुरू होणार

कापूस उत्पादकांना दिलासा : दीड हजार शेतकऱ्यांनी केली नोंदणी ...

Winter Goat Sheep Care : नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात शेळ्या मेंढ्यांची काळजी कशी घ्याल? वाचा सविस्तर  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Winter Goat Sheep Care : नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात शेळ्या मेंढ्यांची काळजी कशी घ्याल? वाचा सविस्तर 

Winter Goat Sheep Care ; हिवाळा (Winter Season) सुरु झाला आहे, शिवाय थंडी वाढू लागली आहे. या दिवसांत पशुधनाची विशेष काळजी घ्यावी लागते. ...