लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

...अन् ते मृत्यूच्या दाढेतून परतले! समुद्रात अडकलेल्या नवी मुंबईतील चार विद्यार्थ्यांची सुटका - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :...अन् ते मृत्यूच्या दाढेतून परतले! समुद्रात अडकलेल्या नवी मुंबईतील चार विद्यार्थ्यांची सुटका

Navi Mumbai Latest News: ऐरोली-नवी मुंबई येथील एका कॉलेजमधील चार मित्र फिरण्यासाठी पीरवाडी बीचवर गेले होते. ...

हृदयद्रावक! गोंडस बाळाला जन्म दिला, चेहरा पाहण्याआधी आईने जगाचा निरोप घेतला - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :हृदयद्रावक! गोंडस बाळाला जन्म दिला, चेहरा पाहण्याआधी आईने जगाचा निरोप घेतला

निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करा अशी मागणी मृत महिलेचा भाऊ आकाश कळसकर याने केली आहे. ...

लय भारी! अपघातात नवऱ्याने गमावला जीव, शिक्षिकेने बनवलं स्मार्ट हेल्मेट; फीचर्स आहेत कमाल - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लय भारी! अपघातात नवऱ्याने गमावला जीव, शिक्षिकेने बनवलं स्मार्ट हेल्मेट; फीचर्स आहेत कमाल

पतीचा अपघात मृत्यू झाला. यानंतर त्यांचं आयुष्यच बदललं. पती जयप्रकाश हे देखील शिक्षक होते ...

एकीकडे ट्रम्प टॅरिफची दहशत तर, दुसरीकडे आता नोएडातही तयार होणार iPhone; काय आहे कंपनीचा प्लान - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकीकडे ट्रम्प टॅरिफची दहशत तर, दुसरीकडे आता नोएडातही तयार होणार iPhone; काय आहे कंपनीचा प्लान

Foxconn Unit in UP: अॅपलची जगातील सर्वात मोठी वेंडर फॉक्सकॉन उत्तर प्रदेशात आपला पहिला कारखाना उभारण्याच्या विचारात आहे. ...

घटना इतकी अचूक आहे की, पुढची हजारो वर्षे बदलावी लागणार नाही - चंद्रकांत पाटील - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घटना इतकी अचूक आहे की, पुढची हजारो वर्षे बदलावी लागणार नाही - चंद्रकांत पाटील

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानावर देशाचा कारभार सुरू आहे ...

अद्भुत अन् अविश्वसनीय : लेझर किरण पडताच वितळतील शत्रूंची ड्रोन अन् विमानेही, लष्कराचं नवं अस्त्र बघितलं का? - Marathi News | | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :अद्भुत अन् अविश्वसनीय : लेझर किरण पडताच वितळतील शत्रूंची ड्रोन अन् विमानेही, लष्कराचं नवं अस्त्र बघितलं का?

What is DRDO's laser weapon: आकाशातील एखादे विमान, शत्रूने डागलेले क्षेपणास्त्र किंवा स्वार्न ड्रोन्स (हल्लेखोर ड्रोनचा ताफा) केवळ एका लेझर अस्त्राने नष्ट करण्याची क्षमता रविवारी भारताने मिळवली. ...

चौकशीत दोषी आढळलेल्यास मुख्याध्यापकपद बहाल केले ? - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चौकशीत दोषी आढळलेल्यास मुख्याध्यापकपद बहाल केले ?

Nagpur : शिक्षक, कर्मचाऱ्यांनी गुन्हे शाखेत केली तक्रार ...

Murshidabad Violence : “हल्लेखोर आले, पोलिसांना फोन केला पण...”; मुर्शिदाबाद हिंसाचारातील थरकाप उडवणाऱ्या घटना - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Murshidabad Violence : “हल्लेखोर आले, पोलिसांना फोन केला पण...”; मुर्शिदाबाद हिंसाचारातील थरकाप उडवणाऱ्या घटना

Murshidabad Violence : मुर्शिदाबाद हिंसाचारात अनेकांना आपला जीव गमवावा लागला, मालमत्तेचे मोठं नुकसान झालं आणि परिसरात अजुनही तणावाचं वातावरण आहे. ...