लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

तामिळनाडूला स्वायत्त बनवण्याचा विधानसभेत प्रस्ताव; CM एम.के स्टॅलिन यांची मोठी खेळी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूला स्वायत्त बनवण्याचा विधानसभेत प्रस्ताव; CM एम.के स्टॅलिन यांची मोठी खेळी

शिक्षण धोरणात त्रिभाषेचा अवलंब करून केंद्र सरकार तामिळनाडूवर हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न करतंय असा आरोपही मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांनी केला. ...

काठ्या, पाईप अन्...; घरात मित्राला पाहून पती भडकला, मशिदीत केली पत्नीची तक्रार; जमावानं दिली 'तालिबानी शिक्षा' - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काठ्या, पाईप अन्...; घरात मित्राला पाहून पती भडकला, मशिदीत केली पत्नीची तक्रार; जमावानं दिली 'तालिबानी शिक्षा'

या महिलेला अक्षरशः काठ्या आणि लोखंडी पाईपने मारहाण करण्यात आली आहे. ही घटना 7 एप्रिलला बेंगळुरुतील तवरेकेरे भागात स्थित जामा मशिदीबाहेर घडली. ...

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज? सरकार आणखी एक नवीन योजना आणणार? असा मिळेल फायदा - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज? सरकार आणखी एक नवीन योजना आणणार? असा मिळेल फायदा

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात सरकार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन योजनेची घोषणा करू शकते. ही योजना आरोग्य सुविधेबाबत असू शकते. ...

Oh Bhai! सैफ खुर्चीवर बसताच काय घडलं? सगळ्यांसमोर एकदम ओरडला! - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Oh Bhai! सैफ खुर्चीवर बसताच काय घडलं? सगळ्यांसमोर एकदम ओरडला!

सैफचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  ...

कौतुकास्पद! विनोद कांबळीला मदत करण्यासाठी सुनील गावस्कर सरसावले; दरमहा देणार 'इतके' पैसे - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कौतुकास्पद! विनोद कांबळीला मदत करण्यासाठी सुनील गावस्कर सरसावले; दरमहा देणार 'इतके' पैसे

Sunil Gavaskar Helps Vinod Kambli: विनोद कांबळीचे आजारपण आणि त्याची आर्थिक परिस्थिती यां गोष्टींची गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे ...

नात्याला काळीमा! 'ती' आई होणार होती, पण नवऱ्यानेच हिरावून घेतला आनंद; गर्भवती पत्नीची हत्या - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नात्याला काळीमा! 'ती' आई होणार होती, पण नवऱ्यानेच हिरावून घेतला आनंद; गर्भवती पत्नीची हत्या

दोन वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरशी लग्न झालेली अनुषा येत्या काही दिवसांत बाळाला जन्म देणार होती. ...

पाच मुलांची आई तरुणाच्या प्रेमात पडली, पण होऊ शकलं नाही लग्न, अखेर दोघांनी उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच मुलांची आई तरुणाच्या प्रेमात पडली, पण होऊ शकलं नाही लग्न, अखेर दोघांनी उचललं टोकाचं पाऊल

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथे आज सकाळी एक महिला आणि एका तरुणाचे मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून, पोलिसांना घटनास्थळावरून एक चिठ्ठी सापडली आहे. ...

टंचाईचे सावट! नांदेड-परभणी-हिंगोली जिल्ह्यांत आठवड्यात ६६.६० दलघमीने पाण्याचे बाष्पीभवन - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :टंचाईचे सावट! नांदेड-परभणी-हिंगोली जिल्ह्यांत आठवड्यात ६६.६० दलघमीने पाण्याचे बाष्पीभवन

मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठा घटला;  बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने प्रकल्पांतील पाणी झाले कमी ...