आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली" 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश भारतीय सैन्याने सीमेपलीकडे पाकिस्तानच्या चौक्या आणि बंकर ज्याप्रकारे उद्ध्वस्त केलं ते शत्रू कधीही विसरणार नाही - राजनाथ सिंह राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली - राजनाथ सिंह पुढील २४ तासांत मुंबईसह उपनगरात हलका पाऊस; हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं? ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला अवंतीपोराच्या त्राल भागातील नादेर येथे दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू. कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला - देवेंद्र फडणवीस "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे लपविलेले सोने सापडले...
Organic Onion Cultivation : शेतकऱ्यांचा सेंद्रीय कांदा लागवडीकडे कल वाढताना दिसत आहे. या मागील उद्देश असा की, जमिनीची सुपीकतेबरोबरच हानिकारक रसायनांपासून मुक्त असलेल्या कांद्याचे उत्पादन घेतले जाते. शिवाय या कांद्याला बाजारात अधिक मागणी आहे. आणि दरही ... अंतिम फेरीच्या कुस्तीमध्ये पै.पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध पै.शिवराज राक्षे यांच्या चितपटीच्या निर्णयावर संपुर्ण महाराष्ट्रामध्ये गदारोळ झाला होता ... MS Dhoni Net Worth, CSK Captain IPL 2025: वयाच्या ४३व्या वर्षीही महेंद्रसिंग धोनी हा एक मोठा ब्रँड असून कमाईत तो भल्याभल्यांना टक्कर देतोय ... विरोधकांची सावध व्यूहरचना ... KKR च्या ताफ्यातील भरवशाचा अष्टपैलू खेळाडू मसल पॉवर आंद्रे रसेलच्या बॅटमधून अजून मोठी फटकेबाजी पाहायला मिळालेली नाही. ... लोकप्रिय गायक शान व त्याची पत्नी राधिका मुखर्जीने पुण्यात एक अलिशान बंगला आणि प्लॉट खरेदी केला आहे. ... २००५ ते २००७ पर्यंत, एएसआयने द्वारका आणि बेट द्वारका येथे समुद्रकिनाऱ्याच्या आत आणि उत्खनन केले. यामध्ये अनेक ऐतिहासिक वस्तू सापडल्या आहेत. ... रशिया-युक्रेन युद्धा सुरू असतानाच रशिया आणि नाटो देशांमधील संघर्षही वाढताना दिसत आहे. अमेरिका आणि युरोपीय देश युक्रेनला आर्थिक, लष्करी आणि गुप्तचर मदत देत आहेत. यामुळे, रशिया याला नाटोचा थेट हस्तक्षेप मानत आहे. ...