लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

भारतीयांना क्रेडिट कार्डाचं बिल भरताना येताहेत नाकीनऊ; कर्जाची थकबाकी ३३,८८६ कोटींवर - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारतीयांना क्रेडिट कार्डाचं बिल भरताना येताहेत नाकीनऊ; कर्जाची थकबाकी ३३,८८६ कोटींवर

एकेकाळी वाढत्या ग्राहकांच्या विश्वासाचे आणि डिजिटल प्रगतीचे प्रतीक असलेल्या भारतातील क्रेडिट कार्डांबद्दलचे वाढते आकर्षण आता अडचणीचे संकेत देत आहे. ...

WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर! - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

व्हॉट्सअ‍ॅपच्या कॅमेऱ्या क्वालिटीत आणखी सुधारणा व्हायरला पाहिजे, अशी इच्छा असलेल्या वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ...

नागपंचमी विशेष: अकरावेळा सापाने घेतला चावा, तरीही मैत्री नाही तुटली; कोल्हापुरातील दिनकर चौगुलेंनी २० हजार सापांना दिलं जीवदान - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नागपंचमी विशेष: अकरावेळा सापाने घेतला चावा, तरीही मैत्री नाही तुटली; कोल्हापुरातील दिनकर चौगुलेंनी २० हजार सापांना दिलं जीवदान

१०० हून अधिक सर्पमित्र घडविले.. ...

"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल

Rahul Gandhi on Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी मोदी सरकारच्या भूमिकेबद्दलच शंका उपस्थित केल्या. राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावरून आव्हान दिले.   ...

Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर

Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव'चे यश फक्त दहशतवाद्यांना मारण्यापुरते मर्यादित नाही तर त्यांना ओळखण्यात अचूकता आणि काळजी देखील घेतल्याचे दाखवते. ...

तलावाशेजारी धोक्याच्या सावटात जिल्ह्यातील ४९३ शाळा - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तलावाशेजारी धोक्याच्या सावटात जिल्ह्यातील ४९३ शाळा

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष : पडक्या भिंती, तारांचे कुंपण ...

Sindhudurg: अधिकाऱ्याला दारूच्या बाटल्यांचा हार घालण्याचा प्रयत्न, मनसे पदाधिकाऱ्यांकडून ढिसाळ कारभाराचा निषेध - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: अधिकाऱ्याला दारूच्या बाटल्यांचा हार घालण्याचा प्रयत्न, मनसे पदाधिकाऱ्यांकडून ढिसाळ कारभाराचा निषेध

आंदोलनामुळे अवैध दारू विक्रीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर ...

माझ्या बहिणीवर प्रेम करायची तुझी हिंमत कशी झाली? तमिळनाडूत इंजिनिअर तरुणाची भररस्त्यात हत्या - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माझ्या बहिणीवर प्रेम करायची तुझी हिंमत कशी झाली? तमिळनाडूत इंजिनिअर तरुणाची भररस्त्यात हत्या

तमिळनाडूमध्ये दुसऱ्या जातीच्या मुलीसोबत प्रेम केल्यामुळे एका इंजिनिअर तरुणाची हत्या करण्यात आली. ...